1. Nipah Virus Vs Corona Virus : निपाह व्हायरस कोरोनापेक्षा कसा वेगळा आहे? निपाह व्हायरस काय आहे? तो कसा पसरतो? वाचा

    कोरोना आणि निपाह या दोन आजारांची तुलना केली तर कोरोनापेक्षा निपाह व्हायरस जास्त भयानक आहे. याचे महत्वाचे कारण असे यावर कोणताही इलाज नाही तसेच उपचारासाठी आजपर्यंत कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Maoist Leader Arrested : माओवाद्यांना मोठा झटका; पश्चिम घाटचा कमांडर आणि जहाल नक्षलवादी संजय रावला अटक

    Maoist Leader Arrested : गेले दोन-तीन वर्षांपासून संजय राव याच्याकडे पश्चिम घाट विभागाची कमांडर म्हणून जबाबदारी होती. त्यालाच अटक झाल्याने माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. Read More

  4. Aliens : अखेर एलियन्सच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला! मेक्सिकोच्या संसदेत 1000 वर्षांपूर्वीच्या दोन एलियन्सचे मृतदेह

    Alien Dead Body Found in Mexico : मेक्सिकोमध्ये दोन एलियनचे मृतदेह सापडले आहेत. मेक्सिकोने संसदेत दोन्ही एलियन्सचे मृतदेह प्रदर्शनासाठी ठेवले होते. Read More

  5. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  6. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  7. Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video

    IND vs SL, Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शेवटचा गडी रोहित शर्मानं झेलबाद केल्यावर विराट कोहलीनं त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. Read More

  8. Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम

    Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More

  9. World First Aid Day 2023 : जागतिक प्रथमोपचार दिन का साजरा केला जातो, त्याचा इतिहास काय आहे, जाणून घ्या

    World First Aid Day 2023 : दैनंदिन जीवनातील संकटाच्या परिस्थितीत प्रथमोपचाराद्वारे लोकांना कशी मदत करावी याबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. Read More

  10. New Rule: आता 'या' कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल

    Government Changed Rule: सरकारने नियमांत बदल केल्याने आता काही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ मिळणार नाही. Read More