1. Chandrakant Patil : तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला म्हणून मुस्लिम महिलांनी रांगा लावून मोदींना मतदान केले : चंद्रकांत पाटील

    Chandrakant Patil, Solapur : मुस्लिम महिलांनी रांगा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले. कारण पीएम मोदींनी तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला. मुस्लिम महिला म्हणतात 'तलाक तलाक' असे म्हणून नवरा घराबाहेर काढायचा, पण ते आता होणार नाही. Read More

  2. Horoscope Today 15 January 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 15 January 2024 : तूळ, वृश्चिक, धनु  राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे?  तूळ, वृश्चिक, धनु आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  3. 15 January In History: वर्णद्वेषाविरोधी लढणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग आणि ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म, भारतीय लष्कर दिन; आज इतिहासात

    15 January In History: मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना असलेलं पानिपतचं युद्ध आजच्याच दिवशी संपलं.  Read More

  4. Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार

    100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More

  5. Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने शेअर केले जेलवारीतील वाईट अनुभव; म्हणाली, "घाण बाथरुम"

    Rhea Chakraborty : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) जेलवारी दरम्यानच्या वाईट अनुभवांचा पाढा वाचला आहे. Read More

  6. Karan Johar Bollywood : 'तृतीयपंथीय कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी', करण जोहरकडे कोणी केली मागणी?

    Karan Johar Bollywood : तृतीयपंथीय अभिनेत्री शुभी शर्मा (Shubhi Sharma) नुकतीच तिच्या 'चांद जलने लगा' मधून प्रेक्षकाच्या भेटीला आली होती. या सिनेमात विशाल, आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. Read More

  7. IND vs AFG 2nd T20 Highlights : यशस्वी अन् शिवम दुबेच्या तुफानी वादळात अफगाणिस्तानची अक्षरश: धुळदाण; टीम इंडियाने मालिका जिंकली!

    IND vs AFG 2nd T20 Match Highlights : या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. दोघांनी षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली. यशस्वीने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. Read More

  8. Virat Kohli : किंग कोहली तब्बल 429 दिवसांनी टी-20 संघात परतला, धडाकेबाज छोटेखानी खेळी, पण 'विराट' पराक्रम 6 धावांनी हुकला!

    Virat Kohli : कॅप्टन रोहित पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग कोहली मैदानात आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर क्लासिक ड्राईव्ह करत इरादा स्पष्ट केला. Read More

  9. Winter Health Tips : थंडीच्या दिवसांत हीटरच्या अति वापराचा लहान मुलांनाही धोका; 'अशा' प्रकारे स्वतःचे संरक्षण करा

    Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांत तुमच्या डोळ्यांत काही समस्या येत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यामागचे कारण ब्लोअर आणि हीटरच्या संपर्कात दीर्घकाळ राहणं असू शकते. Read More

  10. 5 स्टार्टअप अयशस्वी, बँकेने कर्ज दिले नाही, तरीही हार मानली नाही,  आज उभारली हजारो कोटींची कंपनी 

    अमन गुप्ता यांचा जन्म दिल्लीत 1982 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. Read More