1. ABP Majha Top 10, 14 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साह! आज पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन, तर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी करणार ध्वजवंदन 

    Independence Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करतील. तर मुख्यमंत्री ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. Read More

  4. Egyptian Church Fire: इजिप्तमध्ये चर्चला लागली भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू

    Egyptian Church Fire: जिप्तमध्ये चर्चला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. या आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.  Read More

  5. JK Rowling Death Threat: ‘पुढचा नंबर तुमचा’, सलमान रश्दींना पाठिंबा देणाऱ्या ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जेके रोलिंग यांना धमकी!

    JK Rowling Death Threat: लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जेके रोलिंग यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता Read More

  6. Ti Majhi Premkatha : प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

    Ti Majhi Premkatha : प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. Read More

  7. CWG 2022: निखत झरीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पेशल गिफ्ट

    CWG 2022: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. Read More

  8. IND vs ZIM ODI Series: टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्यातील आतापर्यंतचं प्रदर्शन, किती सामने जिंकले?

    इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीत पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. Read More

  9. 15th August 2022 Important Events : 15 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    15th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 15 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा सपाटा; 22 हजार कोटींची गुंतवणूक

    Foreign Portfolio Investors: भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा करणाऱ्या परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून ऑगस्ट महिन्यात खरेदीचा सपाटा सुरू आहे. Read More