ABP Majha Top 10, 13 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 13 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jagan Mohan Reddy: गर्दीतून भिरकावलेल्या दगडाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्याचा वेध घेतला, जगन मोहन रेड्डी जखमी
Maharashtra Politics: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी. प्राथमिक उपचारानंतर जगनमोहन रेड्डीन यांनी त्यांची बस यात्रा सुरू ठेवली आहे. आंध्रप्रदेशमधील लोकसभेच्या 25 जागांसाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. Read More
Zombie Drug : नशेसाठी कबरीमधून हाडांची चोरी, झॉम्बी ड्रगमुळे या देशात आणीबाणी लागू; नेमकं प्रकरण काय?
Zombie Drug : नशेसाठी लोक कबरीतील मृतदेह खोदून काढत असल्याने पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. Read More
K Pop Singer Bo Ram death : मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर बाथरुममध्ये सापडली बेशुद्ध अवस्थेत, प्रसिद्ध के-पॉप सिंगरचा वयाच्या 30व्या वर्षी मृत्यू
K Pop Singer Bo Ram death : साऊथ कोरियन सिंगरचं वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे. Read More
Himachal Congress Candidate List: मंडीमध्ये कंगनाला तगडं आव्हान, काँग्रेसनं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उतरवलं लोकसभेच्या रिंगणात
Himachal Congress Candidate List: हिमाचाल प्रदेशात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा लोकसभेच्या रिंगणात उतवरण्यात आला आहे. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Health : 'जिम.. डाएट.. सर्वकाही केलं! पण वजन काही कमी होईना..' 'या' 5 चुका टाळा, लगेच परिणाम दिसतील
Health : सर्व काही जिम डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही, फक्त या 5 चुका थांबवा, लगेचच परिणाम दिसून येतील. Read More
PM किसानचा 17 वा हप्ता हवा असेल तर आधी 'हे' काम करा, अन्यथा हप्त्यापासून राहाल वंचित
तुम्हाला जर PM किसनचा 17 वा हप्ता हवा असेल तर काही महत्वाची कामं आत्ताच करावी लागतील. अन्यथा 17 वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. Read More
ABP Majha Top 10, 14 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
14 Apr 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -