1. ABP Majha Top 10, 12 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. दिल्लीत साखळी बॉम्बस्फोटात 30 जणांनी प्राण गमावले,13 सप्टेंबर आहे 'या' घटनांचा साक्षीदार 

    13 September In History : आजच्या दिवशी दिल्लीत 30 मिनिटांच्या अंतराने चार ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याममध्ये 30 जमांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 130 लोक जखमी झाले होते.  Read More

  4. Dinesh Karhtik : हो स्वप्नं पूर्ण होतात! विश्वचषकाच्या संघात जागा मिळाल्यानंतर दिनेश कार्तिकचं भावनिक ट्वीट व्हायरल

    Team India : टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयनं संघाची घोषणा नुकतीच केली असून संघात ऋषभ पंतसोबत दिनेश कार्तिक यालाही संधी देण्यात आली आहे. Read More

  5. College Romance Season 3 : ‘कॉलेज म्हणजे फॅशनसाठी रोज नवा दिवस...’, अभिनेत्री श्रेया मेहताने दिला कॉलेजच्या आठवणींना उजाळा!

    College Romance Season 3 : श्रेया या शोच्‍या तिसऱ्या सीझनसाठी आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्‍ज झाली आहे. Read More

  6. Aapdi Thaapdi Teaser : 'आपडी-थापडी'चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत, चित्रपट दसऱ्याला प्रेक्षकांच्या भेटीला

    Aapdi Thaapdi Movie Teaser : अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे. 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More

  7. Carlos Alcaraz : स्पेनच्या कार्लोस अल्कारेजची कमाल, अवघ्या 19 व्या वर्षी युएस ओपनच्या जेतेपदाला गवसणी!

    US Open 2022 : स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने युएस ओपन 2022 च्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुड याला मात दिली आहे. यासोबतच तो जगातील नंबर एकचा खेळाडू देखील झाला असून 19 वर्षाच्या वयातच त्याने ही कामगिरी केली आहे. Read More

  8. Tanvi Patil: महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेल्या तन्वी पाटीलवर कौतुकाचा वर्षाव

    Maharashtra: राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी तनवी ही पालघरमधील पहिली महिला फुटबॉलपटू ठरलीय. ज्यामुळं तन्वीवर कौतुकाचा आणि अभिनंदन याचा वर्षाव होतोय .  Read More

  9. Health Tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे तितकेच तोटेही; 'या' चुका करणे टाळा

    Health Tips : अनेकदा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना आपल्याकडून नकळतपणे चुका होतात. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. Read More

  10. चालू आर्थिक वर्षात MSME क्षेत्रात उलाढाल 52,800 कोटींनी वाढली, एमएसएमई महाराष्ट्र अधिवेशनाला सीतारामन उपस्थिती लावणार

    Msme Sector: एसबीआय संशोधन अहवालावर आधारीत आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात एमएसएमई क्षेत्रातील उलाढाल ही 52,800 कोटींनी वाढली आहे. Read More