1. ABP Majha Top 10, 11 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Rivers In World : जगातील या तीन नद्या गंगेसारख्या पवित्र, एक नदी जोडलेली आहे आकाशगंगेशी; वाचा सविस्तर

    भारतात गंगा नदीला आईचा दर्जा दिला जातो. प्राचीन काळानुसार गंगेला हिंदू समाजात मोलाचे स्थान आहे. भारताप्रमाणेत इतर देशातही अशा काही नद्या आहेत ज्यांना त्या भागातील लोक खूप पवित्र समजतात. Read More

  3. Taj Mahal: वर्षाला किती लोक ताजमहलला भेट देतात? त्यातून किती कोटींची कमाई होते?

    Tajmahal Income From Tickets: ताजमहालची क्रेझ इतकी आहे की, दरवर्षी लाखो लोक या इमारतीला भेट देतात. Read More

  4. Kazakhstan Forests Fire : आगीचा भडका, धुराचं साम्राज्य; मध्य आशियातील सर्वात मोठ्या देशातील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

    Kazakhstan Forests Fire: कझाकस्तानमधील जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत बरेच नुकसान झाले आहे. अनेक प्राण्यांना हानी पोहचली असून काही वन अधिकारी देखील बेपत्ता आहेत. Read More

  5. Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

    सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे.  Read More

  6. Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट

    आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  7. Novak Djokovic : नोवाकचा पराक्रम, 23 वे ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रम, नदालला टाकले मागे

    Novak Djokovic : आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय Read More

  8. पैलवानांचं आंदोलन तूर्तास स्थगित, 15 जूनपर्यंत चौकशी करुन आरोपपत्र दाखल करु, अनुराग ठाकूर यांचं आश्वासन

    Wrestlers Protest : आंदोलक पैलवानांसोबत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची चर्चा झाली. Read More

  9. Hair Tips : सुंदर आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा हेअर डिटाॅक्स, एका वापरात मिळेल रिझल्ट

    केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. त्यावर पर्याय म्हणून हेअर डिटाॅक्स हे फायदेशीर ठरू शकते. काय आहेत हेअर डिटाॅक्स करण्याचे फायदे हे जाणून घेऊया. Read More

  10. Google Pay : आता Gpay वर क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करता येणार, जाणून घ्या सर्व स्टेप्स

    Google Pay : गूगल पे द्वारे आता अतिशय सोप्या पद्धतीने क्रेडिटसह UPI पेमेंट देखील करता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड घेऊन फिरण्याची आवश्यकता भासणार नाही. Read More