1. Health Tips : यकृताचा आजार आरोग्यासाठी धोकादायक; 'ही' लक्षणं दिसल्यास सावधान

    Health Tips : यकृत हा शरीरातील पचनसंस्थेचा एक प्रमुख भाग आहे. Read More

  2. Health Tips : निरोगी आणि चमकदार केसांसाठी अश्वगंधा गुणकारी; 'असा' वापर करा, तुम्हाला अनेक फायदे मिळतील

    Health Tips : अश्वगंधा तुमच्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते, कारण ते अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. Read More

  3. CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक शिकवण्याशिवाय दुसरे काम करणार नाहीत: भगवंत मान

    CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक (Teachers in Punjab) शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याचे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी केलं. Read More

  4. Turkey Syria Earthquake : 108 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेसह तीन मुलांची सुटका, मृतांचा आकडा 23 हजारांवर

    Turkiye-Syria News : सीरियामध्ये मृतांना दफन करण्यासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आलं असून अद्यापही बचावकार्य सुरु आहे. Read More

  5. Ram Charan : राम चरणने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा, छोट्या चाहत्यासोबतचे फोटो व्हायरल

    Ram Charan : अभिनेता राम चरण याने नऊ वर्षांच्या लहान मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या या बालकाची राम चरण याला भेटण्याची इच्छा होती. त्याची ही इच्छा राम चरण याने पूर्ण केली. Read More

  6. Shalva Kinjawadekar Wedding : ओम लवकरच खऱ्या आयुष्यातील स्वीटूसोबत अडकणार लग्नबंधनात; मेहंदीचे फोटो व्हायरल

    Shalva Kinjawadekar : अभिनेता शाल्व किंडवडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. Read More

  7. महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी, सर्वाधिक 161 पदकांसह अव्वल स्थानावर

    Khelo India Youth Games 2022: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. Read More

  8. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  9. Hug Day 2023 : नातं अधिक घट्ट करणाऱ्या Hug Day चे जाणून घ्या अनेक फायदे...

    Hug Day 2023 : फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. याच आठवड्यात साजरा होणारा एक दिवस म्हणजे Hug Day. Read More

  10. Upa Vs Nda Adani Group : यूपीए विरुद्ध एनडीए: दोन सरकारांच्या अंतर्गत अदानी समूह कसा बदलला

    Adani Group : अदानी समूहाचा गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 21 डिसेंबर 2022 रोजी 756 टक्क्यांनी वाढून 4,189.55 रुपयांवर पोहोचले, जे 26 मे 2014 रोजी 489 रुपये होते. Read More