1. Viral Video : मार्केटमध्ये रील्स बनवत होती मुलगी, मागे झिंगलेला व्यक्ती आला अन् नाचायला लागला

    Girls Dance Viral Video : सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तिने चक्क मार्केटमध्ये डान्स सुरू केला, पण मागून आलेल्या व्यक्तीने असं काही केलं की तो व्हिडीओ मजेदार बनला.  Read More

  2. Zomato : काय सांगता? झोमॅटोचे CEO दिपेंदर गोयल तुम्हाला फूड डिलिव्हरी करणार...

    Zomato : गेल्या तीन वर्षांपासून दिपेंदर गोयल हे झोमॅटोच्या ग्राहकांना फूड डिलिव्हरी देत असल्याचं समोर आलं आहे.  Read More

  3. Supreme Court : द्वेषपूर्ण भाषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले; म्हटले, 'कदाचित तुम्ही बरोबर असाल, पण..'

    Supreme Court On Hate Speech Cases : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एखाद्या प्रकरणाची दखल घेण्यासाठी वस्तुस्थितीचा आधार असावा. Read More

  4. International Girl Child Day 2022 : मुलींच्या हक्क आणि संरक्षणाची जाणीव करून देणारा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन'; वाचा इतिहास आणि महत्त्व

    International Girl Child Day 2022 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करणे. Read More

  5. Amitabh Bachchan 80th Birthday: बिग बींना वाईट काळात 'तो' टर्निंग पॉईंट मिळाला अन् जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथून घेतली भरारी

    सर्वसाधारणपणे जे निवृत्तीचं वय मानलं जांत त्या वयात बच्चन साहेब काम मागायला बाहेर पडले. त्याचाही एक किस्सा आहे. Read More

  6. Jagjit Singh : 'गालिब'ला घराघरा पोहोचवणारा 'तो' आवाज, गजल सम्राट जगजीत सिंह

    Ghazals of Mirza Ghalib Jagjit Singh: जेव्हा निरव शांततेत 'दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...' मिर्झा गालिब यांची ही गजल जगजीत सिंह यांच्या आवाजात कानावर पडते, तेव्हा मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. Read More

  7. Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू

    English Premier League: ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रविवारी रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले. Read More

  8. Asian Weightlifting Championships: आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या हर्षदा गरुडनं कांस्यपदक जिंकलं!

    Asian Weightlifting Championships: तिनं 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचललं. Read More

  9. Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या 10 दिवसांवर; भारतातील विविध प्रांतात कशी साजरी करतात दिवाळी? वाचा सविस्तर

    Diwali 2022 : 21 ऑक्टोबरपासून सुरु होणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. Read More

  10. Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी अस्थिरता, Sensex 200 अंकांनी घसरला

    Stock Market Updates : आयटी क्षेत्र सोडलं तर इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एका टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.   Read More