ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 10 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jagdeep Dhankhar : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ
Jagdeep Dhankhar Take Oath As Vice President : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड हे शपथ घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत. Read More
Langya Virus : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री; 35 जणांना लागण, लक्षणं काय?
Langya Henipavirus in China : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसची एन्ट्री झाली आहे. Read More
Raju Srivastav : कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल; जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका
राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Read More
Mrs. Galaxy 2023 : कॅप्टन चाहत दलाल पोहचली मुंबई विमानतळावर; 'मिसेस गॅलेक्सी'चं जंगी स्वागत
मिसेस गॅलेक्सी 2023 (Mrs. Galaxy 2023) ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता कॅप्टन चाहत दलाल (Capt. Chahat Dalal) ही भारतात परतली आहे. Read More
Harika Dronavalli : 9 महिन्यांची गर्भवती, तरीही संघासाठी मन लावून खेळली, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये महिला संघाला कांस्य
Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ही स्पर्धा यंदा भारताच्या चेन्नई शहरात खेळवली गेली असून भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाला यावेळी गवसणी घातली. Read More
Chess Olympiad 2022 : भारतीय महिलांनी रचला इतिहास, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदकाला गवसणी
FIDE Chess Olympiad 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कांस्य पदक मिळवलं असून युक्रेनने सुवर्ण तर जॉर्जियाने रौप्य पदक मिळवलं. Read More
Narli Paurnima 2022 : सण आयलाय गो...नारळी पुनवेचा; कोळीबांधवांच्या या सणाचं जाणून घ्या महत्त्व
Narli Paurnima 2022 : श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. Read More
Share Market : शेअर बाजार फ्लॅट लेव्हलला बंद, Sensex 35 अंकांनी घसरला
Stock Market Update: आज कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली तर मेटलच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली. तर आयटीच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली. Read More
ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
11 Aug 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -