1. ABP Majha Top 10, 9 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Nagpur : मुस्लिम लायब्ररीचे लीज रद्द; हायकोर्टाकडून नागपूर महापालिकेला महत्त्वाचे निर्देश

    मोमीनपुरा येथील मुस्लिम लायब्ररीने लीजवर घेतलेली जागा भाड्याने दिल्याचे युक्तीवाद मनपाच्यावतीने कोर्टात करण्यात आला. कोर्टाने 14 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश मनपाला दिले आहे. Read More

  3. Pakistani Drone: भारत सीमेवर पुन्हा पाकिस्तानी ड्रोनचा शिरकाव, बीएसएफने हाणून पाडला

    Pakistani Drone: पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आकाशात घिरट्या घालणाऱ्या पाक ड्रोनवर सुमारे 100 गोळ्या झाडल्या. यानंतर ड्रोन आकाशातून थेट जमिनीवर पडला. Read More

  4. Facebook Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय, फेसबूकमधील तब्बल 11000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

    Facebook Meta Layoffs: जगात सर्वाधिक वापरली जाणारी सोशल मीडिया साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने 11 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  5. मराठ्यांचा इतिहास चुकीचा दाखवला, चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा प्रकार: जितेंद्र आव्हाड

    Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला. Read More

  6. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  7. Qatar World Cup Ambassador: समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य, LGBT+ कडून विरोध होण्याची शक्यता

    FIFA WC 2022 : फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक धक्कादायक वक्तव्य विश्वचषकाचे अॅम्बेसिडर खलिद सलमान यांनी केलं आहे. Read More

  8. Rohit Sharma Injured : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत, टीम इंडियात खळबळ, VIDEO समोर

    Rohit Sharma Injured : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी रोहित नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. Read More

  9. Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील

    Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More

  10. सरकारकडून ग्रीन बाँडच्या फ्रेमवर्कला अंतिम स्वरुप, गुंतवणुकदांरांसाठी संपूर्ण तपशील

    Sovereign Green Bonds : अर्थ मंत्रालयाने जागतिक मानकांनुसार सार्वभौम हरित रोखे अर्थात ग्रीन बाँड जारी करण्यासाठी फ्रेमवर्कला अंतिम रूप दिली आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. Read More