1. ABP Majha Top 10, 31 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 1 November In History : आजच्याच दिवशी झाली 'या' सहा राज्यांची स्थापना, दिल्ली केंद्रशासित प्रदेश बनलं

    On This Day In History : 1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता. Read More

  4. T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच अफगाणिस्तान संघाला मोठा झटका, स्टार सलामीवीर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर 

    Team Afghanistan : टी20 वर्ल्ड कप सुरु असतानाच अफगाणिस्तान संघाचा महत्त्वाचा खेळाडू सलामीवीर हजरतुल्लाह झझाई दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. Read More

  5. Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?

    Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात एका मुलीची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री होणार आहे. Read More

  6. Mann Kasturi Re Song : ‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी आणि अभिनयच्या प्रेमाला 'रंग लागला'; चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    Mann Kasturi Re Song : 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील 'रंग लागला' (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

  7. Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी

    Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. Read More

  8. T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर

    T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More

  9. Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

    Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More

  10. Tata Steel : मंदीची चाहूल? टाटा स्टीलच्या तिमाही नफ्यात 90 टक्क्यांची घसरण, नफा 12,547 कोटींवरुन थेट 1,297 कोटींवर

    Tata Steel Share Price: यंदाच्या तिमाहीत उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाल्याने त्याचा परिणाम नफ्यावर झाल्याचं टाटा स्टीलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.  Read More