1. Capricorn Horoscope Today 1 January 2024 : मकर राशीचा आजचा दिवस खर्चिक; रागावर ठेवा ताबा, पाहा आजचं राशीभविष्य

    Capricorn Horoscope Today 1 January 2024 : तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खूश होतील आणि ते तुम्हाला बढती देऊ शकतात. आज तुमची खर्चाची यादी खूप मोठी असू शकते. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Varanasi : बंदुकीच्या धाकाने IIT BHU विद्यार्थिनीवर बलात्कार करून व्हिडिओ करणाऱ्या तीन आरोपींना अटक; तिघेही भाजप पदाधिकारी

    वाराणसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. Read More

  4. जगातील 'या' 5 देशात 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं केलं जात नाही

    लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश एकमेकांना पाठवतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या शेजारी असे अनेक देश आहेत जे 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाहीत. Read More

  5. Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ

    Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.  Read More

  6. Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक

    kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले.   Read More

  7. IND vs SA Playing XI : रोहित शर्माकडून 'गुरुमंत्र' घेतलेल्या गोलंदाजाला केपटाऊन कसोटीत संधी मिळणार?

    पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. टीम इंडियाचा अवघ्या तीन दिवसांत पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांवर प्रश्न उपस्थित झाले. Read More

  8. Axar Patel on Rishabh Pant : त्या अपघातात रिषभ भाई गेला असाच विचार पहिल्यांदा माझ्या डोक्यात आला; अक्सर पटेलनं सांगितला थरारक अनुभव

    Axar Patel on Rishabh Pant : रिषभ पंतच्या भयंकर अपघातावर टीम इंडिया आणि आयपीएलमधील त्याचा दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी अक्सर पटेलने थरारक अनुभव सांगितला आहे.  Read More

  9. New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!

    New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. Read More

  10. Rule Changes from 1st January 2024 : नवीन वर्षात खिशाला कात्री! UPI, ITR सह अनेक आर्थिक नियमांत बदल

    Financial Rule Change from 1st January 2024 : नवीन वर्षात यूपीआय, सिम कार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंटसंदर्भातील नियमांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे याची झळ तुमच्या खिशाला बसणार आहे. Read More