एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG | आज दिवसभरात... 02 नोव्हेंबर 2019
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीवरुन प्रतिसाद नाही, सूत्रांची माहिती, मुनगंटीवारांच्या राष्ट्रपती राजवटीच्या इशाऱ्यानंतर महायुतीतला कलगीतुरा शिगेला, शिवसेनेचे सामनातून टीकेचे बाण
राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचे शरद पवारांकडून स्पष्ट, राज्यात पोरखेळ सुरु असल्याची प्रतिक्रिया, तर काँग्रेस नेत्यांची नवी दिल्लीत सोनिया गांधींसोबत खलबतं
आजोबा शरद पवार शेतकऱ्यांचे डोळे पुसण्यासाठी बांधावर, तर नातू रोहित पवारांच्या मिरवणुकीत 30 जेसीबींद्वारे गुलालाची उधळण, जामखेडमधील जल्लोषाची राज्यभर चर्चा
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आज मंत्रीमंडळाची बैठक, पंचनामे न झालेल्यांनाही नुकसान भरपाई देण्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द
दिल्लीत दूषित हवेमुळे हेल्थ इमर्जन्सी घोषित, हरियाणामध्ये तण जाळणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला खट्टर सरकारकडून 1 हजाराचं बक्षीस जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रिकेट
Advertisement