एक्स्प्लोर

This Week OTT Release : 'ऑपरेशन रोमियो'पासून 'विक्रम'पर्यंत 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

OTT : लवकरच अनेक वेब सीरिज आणि सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

OTT Release : नव-नविन वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या आठवड्यातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ऑपरेशन रोमियोसह कॉफी विथ करणच्या 7 व्या सीझनपर्यंत अनेक कार्यक्रम या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

ऑपरेशन रोमियो
कुठे पाहायला मिळणार? नेटफ्लिक्स
कधी होणार रिलीज? 3 जुलै

'ऑपरेशन रोमियो' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. शशांत शाहने या वेबसीरिजचे दिग्दर्शन केलं आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. शरद केळकर, भूमिका चावला आणि सिद्धांत गुप्ता या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 3 जुलैपासून हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

ऑड स्क्वाड सीझन 3
कुठे पाहायला मिळणार? नेटफ्लिक्स
कधी होणार रिलीज? 4 जुलै

'ऑड स्क्वाड'चे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 4 जुलैपासून नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

कॉफी विथ करण 7
कुठे पाहायला मिळणार? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार रिलीज? 7 जुलै

'कॉफी विथ करण' हा प्रेक्षकांच्या आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या सहा सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. नुकताच या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 7 जुलैपासून हा कार्यक्रम डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

विक्रम
कुठे पाहायला मिळणार? डिज्नी प्लस हॉटस्टार
कधी होणार रिलीज? 8 जुलै

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनच्या 'विक्रम'ने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ केला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 31 दिवस पूर्ण केले आहेत. हा सिनेमा 8 जुलैपासून प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात. 

संबंधित बातम्या

The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन 3'ची प्रतीक्षा संपली; नोव्हेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarya Season 3 : बहुचर्चित 'आर्या'चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget