एक्स्प्लोर

Kalyan News:  विहीर चोरीला गेलीय...गावकऱ्यांची ग्रामपंचायतीकडे तक्रार; समोर आली धक्कादायक बाब

Kalyan News:  कल्याणमधील कांबा गावात विहीर चोरीला गेली असून त्या ठिकाणी इमारत उभारली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Kalyan News:  कल्याण ग्रामीण भागातील कांबा गावात असलेली विहीर चोरीला गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिली आहे. या तक्रारीत विहिरीच्या जागी इमारती उभारल्याचे म्हटले आहे. या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत  ग्रामसेवक, उपसरपंच यांनी संबंधित तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणी संबंधितांना नोटीस पाठवल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिक अल्विन यांनी या विहिराचा कुणी वापर करत नव्हतं आणि विहीर धोकादायक झाली होती. ग्रामपंचायतही डागडुजी करत नव्हती. त्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विहीर बुजवली असल्याचे सांगितले.

कल्याण तालुक्यातील कांबा गावातील ग्रामस्थांनी तक्रार नोंदवल्यानंतर ही बाब समोर आली आहे. 'चोरीला' गेलेली ही विहीर 50 ते 60 वर्ष जुनी आहे. नंतरच्या काळात विहिरीचा वापर कमी प्रमाणात होत असला. तर, काही वर्षापूर्वी ही विहीर ग्रामस्थांची तहान भागवत होती. मात्र,  बांधकाम व्यावसायिकाने ही विहीर बुजवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुनंदा पाटील यांनी या विहिरी बाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला असून संबंधित बांधकाम व्यावसायिक नोटीस पाठवण्यात आली आहे  पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. 

बांधकाम व्यावसायिक अल्विन यांनी ही विहीर आमच्या सातबारा जागेवर होती, असा दावा केला आहे.  विहीर 12 वर्षांपूर्वी ग्रामस्थ वापरत होते. मात्र, विहिरीत एका महिलेने आत्महत्या केल्यानंतर ही विहीर कुणी वापरत नव्हतं. हा पूरग्रस्त भाग असल्याने या ठिकाणी विहिरीपेक्षा उंचीवर बांधकामे झाली आहेत. ही विहीर जुनी असल्याने तिच्या भिंती पडल्याने धोकादायक झाली आहे. ग्रामपंचायतीने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं. याबाबत आम्ही प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आठ महिन्यांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही विहीर बुजवली असल्याचे अल्विन यांनी म्हटवले. कुणी या विहिरीवर पाणी भरण्यासाठी येत नव्हते, आठ महिने कुणी तक्रार केली नाही. मात्र पैसे उकळण्याचा हेतूनं जाणून बुजून  खोटे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले. 

ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली उबाळे यांनी याबाबत ग्रामस्थांसह मी स्वतः ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज केला असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप काहीच कारवाई करण्यात नसल्याचे सांगितले. उपसरपंच या घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये विहीर चोरी झाल्या बाबत तक्रार देणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget