एक्स्प्लोर

भाजप सगळंच उलटं करायला निघालंय, जितेंद्र आव्हाडांची खोचक प्रतिक्रिया

भिवंडीतील भाजपच्या संवाद कार्यक्रमातील उलटा तिरंगाच्या बॅनरवरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर खोचक प्रतिक्रिया

भिवंडी : भाजप (BJP) कधीही कोणतीही चुकी मान्य करत नाही, भाजपा (BJP) सध्या सगळच उलट करायला निघाला आहे. जसा राजा, तशी प्रजा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) यांनी दिली आहे. रविवारी जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी (Bhiwandi Thane) लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांच्या मुलीच्या विवाहाच्या स्वागत समारंभा करिता भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांनी भाजपच्या विकसित भारत यात्रेत व्यासपीठावर लावण्यात आलेल्या तिरंग्याच्या उलट्या प्रतिमेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्याशिवाय भाजपवर त्यांनी टाकास्त्र सोडले.

भाजपची विकसित भारत यात्रा व पंतप्रधान मोदी यांचा संवाद कार्यक्रम शनिवारी भिवंडीतील काल्हेर येथे पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी व शासकीय यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याची छबी उलटी छापण्यात आली होती तर मोदीच्या संवाद कार्यक्रम सूरू  झाल्यानंतर व  आधी  एलईडी स्क्रीन वरील तिरंग्याची छबी उलट्या स्वरूपात दाखवण्यात आली होती. त्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला. भाजप सर्वच उलटं करायला निघालेय, असे म्हणत आव्हाडांनी यावेळी निशाणा साधला.

हा कार्यक्रम जरी भाजपचा असला तरी या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री तसे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा अधिकाऱ्यांसह सर्वच शासकीय यंत्रणा कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असतानाही तिरंग्याच्या उलट्या प्रतिमे बाबत कोणत्याही नेत्याच्या अथवा अधिकाऱ्याच्या लक्षात ही बाब आली नाही हे दुर्दैव आहे असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

शनिवारी हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आजसकाळ पासूनच या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील डिजिटल स्क्रीनची चर्चा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यानंतर ही अक्षम्य चूक  अनेकांच्या लक्षात आली. याबाबत अनेकांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत यावेळी  शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी मंत्री हे व्यासपीठासमोर बसल्यावर  स्क्रीनच्या बाजूला असलेली हे डिजिटल बॅनर त्यांच्या लक्षात कसे आले नाही अशी चर्चा नागरिकांनी सुरू केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Commonwealth Games 2026 : हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Embed widget