एक्स्प्लोर

माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील

17-year-old Indian cricketer Ends her life : नैराश्यातून अकोल्याच्या एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने नागपुरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे.

17-year-old Indian cricketer Ends her life : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून अकोल्याच्या एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने नागपुरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. अदिती मोरेश्वर चौखंडे असे या मृत महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या भावाच्या नावाने एक भावूक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामुळे क्रीडा विश्वात आणि परिसरात मोठा हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय? (17-year-old Indian cricketer Ends her life)

अदिती मूळची अकोल्याची राहणारी होती. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती गेल्या दोन वर्षांपासून आपल्या आईसोबत नागपुरातील लक्ष्मी नगर भागातील जैन मंदिराजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. येथे ती सर्वे क्रिकेट अकादमीमध्ये कठोर परिश्रम करून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू आहे.

बुधवारी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अदितीच्या आईला सकाळी ती स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आईने तात्काळ मदतीसाठी आरडाओरड केली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने अदितीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

'माझी निवड झाली नाही, तू चांगली खेळ...' सुसाईड नोटमधील भावूक मेसेज (17-year-old Indian cricketer Ends her life)

घटनास्थळी पोहोचलेल्या बजाजनगर पोलिसांना अदितीने तिच्या भावासाठी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये अदितीने लिहिले होते की, "माझी निवड होऊ शकली नाही, पण तुझी निवड झाली आहे. तू खूप छान खेळ आणि मी आयुष्यभर तुझ्यासोबतच राहीन." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदितीचा भाऊ दोन-तीन दिवसांसाठी बाहेर गेला होता. भावाची व्हीसीए (VCA) संघात निवड झाली होती, परंतु अदितीची निवड होऊ शकली नाही. यामुळे ती तीव्र मानसिक तणावाखाली होती.

पोलीस तपास सुरू (17-year-old Indian cricketer Ends her life)

बजाजनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चेतन चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सर्व संभाव्य कोनांतून सखोल तपास सुरू आहे.

हे ही वाचा -

Commonwealth Games 2026 : हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget