एक्स्प्लोर

झेनचा सिनेमॅक्स 3 बाजारात

मुंबई : झेन कंपनीने आपला नवा स्मार्टफोन "सिनेमॅक्स 3" बाजारात आणला आहे. सँडस्टोन फिनीशसोबत काळ्या रंगातील या फोनची किंमत 5,499 आहे. या फोनची विक्री रिटेल स्टोअर आणि ई-कॉमर्स साईट्सवर सुरू आहे.   या मोबाईलसह 499 रूपयांमध्ये प्रोटेक्शन कीट मिळणार आहे, ज्यात स्क्रीन गार्डसोबतच प्रोटेक्टिव्ह केसही दिली जाणार आहे. हा फोन अॅक्वा फिश, कार्बन ऑरा पॉवरसारख्या स्मार्टफोनना टक्कर देणार आहे.   "सिनेमॅक्स 3" फिचर्स   डिस्प्ले- 5.5 FWVA IPS डिस्प्ले प्रोसेसर- 1.3 GHz क्वाड कोअर प्रोसेसर रॅम- 2जीबी मेमरी- 16जीबी इंटर्नल मेमरी कॅमेरा- 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 3.2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा बॅटरी- 2900 mAh कनेक्टिविटी- 3जी, ब्लूटूथ आणि वायफाय ओएस- अँड्रॉइड लॉलिपॉप 5.1

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
Marathwada Dam Water Storage: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
Embed widget