एक्स्प्लोर

आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही?

कॅलिफोर्निया : व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप कायमच नवनवीन फीचर्स आपल्या यूझर्ससाठी आणत असतं. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवरील टेक्स्ट बोल्ड-इटॅलिक करण्याचं फीचर्स अॅड केलं आहे. मात्र, आता एका मोठा बदल व्हॉट्सअॅपमध्ये होणार आहे.   व्हॉट्सअॅप म्हटलं की, स्मार्टफोन किंवा आयफोन आलाच. मात्र, व्हॉट्सअॅप मोबाईलसह डेस्कटॉपवर वापरता यावा म्हणून वेब व्हॉट्सअॅपची सुविधा सुरु करण्यात आली. मात्र, इथेही तुम्हाला तुमचा फोन डेस्कटॉपच्या जवळच ठेवावा लागतो. शिवाय, फोनमधील इंटरनेट डेटाही संपतो. मात्र, आता तसे होणार नाही. कारण त्यादृष्टीने बदलासाठी व्हॉट्सअॅप पावलं उचलण्याच्या प्रयत्नात आहे.   व्हॉट्सअॅप हे अॅप लवकरच फोनपासून पूर्णपणे वेगळे केले जाणार आहे. म्हणजे व्हॉट्सअॅपचं अॅप यूझर्सना फोनशिवाय विंडोज किंवा मॅक ओएसवर वापरता येईल. आता फोन डेस्कटॉपच्या जवळ असल्याशिवाय आणि फोनमध्ये इंटरनेट किंवा वायफाय सुरु असल्याखेरीज तुम्हाला डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरता येत नाही.   ‘फेसबुक’कार मार्क झुकरबर्गच्या व्हॉट्सअॅपचे आजच्या घडीला जगभरात 100 कोटींहून अधिक यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर दिवसाला 42 अब्ज मेसेज आणि 1 अब्ज 60 कोटी फोटो सर्क्युलेट होतात. तर 2 अब्ज 50 कोटी व्हिडीओ सर्क्युलेट होतात. आजच्या घडीला मेसेजिंग अॅपमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिले जाते.

महत्त्वाच्या बातम्या

AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Embed widget