एक्स्प्लोर

शाओमी लॉन्च करणार पहिला 5जी फोन ?

चीनी स्मार्ट फोनमेकर शाओमी (MI) फेब्रवारी महिन्यात एक धमाकेदार मोबाईल आणण्याच्या तयारीत आहे. ज्याचं नाव एमआय मिक्स 3 असणार आहे. या मोबाइलमधील सर्वच फिचर खास असणार आहेत.

नवी दिल्ली : चीनी स्मार्ट फोनमेकर शाओमी (MI) फेब्रवारी महिन्यात एक धमाकेदार मोबाईल आणण्याच्या तयारीत आहे. हा भारतातला पहिला 5G फोन असण्याची शक्यता आहे. शाओमीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला याबद्दल माहिती पाठवली आहे. ज्याचं नाव एमआय मिक्स 3 असणार आहे. या मोबाइलमधील सर्वच फिचर खास असणार आहेत. ज्यात 10 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंतच स्टोरेज असू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. मोबइल वर्ल्ड काँग्रेस MWC2019 ची सुरुवात पुढील महिन्यात होणार आहे. स्मार्टफोन मेकर्स सोनी, सॅमसंग आणि अन्य कंपन्यानी यासाठी MWC ला माहिती पाठवायला सुरु केली आहे. यातच शाओमी कंपनीने नवीन फास्ट फिचर असलेला एमआय मिक्स 3 मोबाइल लॉन्च करणार असल्याचं सांगितलं आहे. शाओमीने इवेंटची तारीख 24 फेब्रवारी ठेवली आहे. याच इव्हेंटमध्ये या फास्ट फिचर मोबइलचं लाँचिग होऊ शकतं. एमआय मिक्स 3 मोबाइलमध्ये हे फिचर्स असतील ? - क्वालकॉम स्नॅप ड्रॅगन 845 / X50 प्रोसेसर - 5G नेटवर्क - 6.39' इंच फुल HD डिसप्ले - 10 जीबी रॅम - 256 जीबी स्टोरेज - 12 मेगापिक्सल असणारे दोन कॅमेरे - फ्रंट कॅमेरेही दोन असणार, ज्यात 24 आणि 2 मेगापिक्सल सेंसर असणार आहे. - 4000mah ची पॉवरफूल बॅटरी -या मोबाईलमध्ये अँडरॉईड 9.0 पाय असणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Travel In VSR Plane: अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव

Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त

Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू

व्हिडीओ

Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का
Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar Travel In VSR Plane: अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल

Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू

महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो

Embed widget