एक्स्प्लोर

शाओमीचा पहिला लॅपटॉप Mi नोटबुक लाँच

मुंबई: शाओमीने आज आपला पहिला लॅपटॉप Mi नोटबुक एअर लाँच केला आहे. हा लॅपटॉप मेटल बॉडीचा असून कंपनीने याला अॅपलचा अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉप मॅकबुक एअरला लक्ष करून बनवलेला आहे. यासोबतच शाओमीने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन शाओमी रेडमी प्रो देखील लाँच केला आहे. कंपनीने हा लॅपटॉप दोन मॉडेलमध्ये लाँच केलेला आङे. याचा डिस्प्ले 12.5 इंच असून किंमत 35,300 रुपये आहे. तर दुसऱ्या मॉडेलच्य लॅपटॉपमध्ये 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून त्याची किंमत 51,400 रुपये देण्यात आली आहे.   अॅपल मॅकबुक एअरची जाडी 17mm असून Mi नोटबुकची जाडी 13.3इंचाच्या लॅपटॉपची जाडी 14.8 mm असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 13.3 इंचाचा Mi नोटबुक एअर 6th जनरेशनच्या इंटेल कोअर i5 प्रोसेसरवर काम करतो. याच्यासोबतच नवीडिया जीफोर्स 940MX GPU सहित 1जीबीची GDDR5V रॅम आहे. आणि 8जीबी DDR4च्या रॅमसोबत 256 जीबी PCle SSD आहे. शाओमीने या लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप 10 तास असल्याचा दावा केला आहे. याशिवाय 30 मिनिटांत याची बॅटरी 50% चार्ज होत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.   12.5 इंचाचा डिस्प्ले असलेल्या Mi नोटबुकची एअर जाडी 12.9mm आहे. तसेच याचे वजन 1.07 किलोग्रॅम आहे .फुल एचडी डिस्प्लेसोबत हा इंटेल कोर M3 प्रोसेसरला सपोर्ट करतो. यामध्ये 4 जीबी रॅम आहे. तसेच कंपनीने 12 तासाचा बॅटरी बॅकअप असल्याचे सांगितले आहे.   शाओमीने आपल्या या नव्या लॅपटॉपमध्ये लॅमिनेटेड डिस्प्लेच्या प्रकाशाला कमी करून लॅपटॉपला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विशेष प्रोटेक्शन दिले आहे. Mi नोटबुक एअर लॅपटॉपमध्ये डॉल्बी साऊंड सपोर्ट करतो. शाओमीने या दोन्ही लॅपटॉपमध्ये Mi क्लॉउड फिचरही दिले आहे. ज्यामाध्यमातून फोन नंबर, मॅसेज, गॅलेरी, नोटस आणि आवश्यक डाटा आदी सेफ ठेवणे सोपे आहे. यासोबतच या दोन्ही लॅपटॉपमध्ये HDMi पोर्टच्या व्यतिरिक्त दोन USB पोर्टस आहेत. तसेच हेडफोनसाठी 3.5mm जॅक देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget