एक्स्प्लोर

'रेड मी 7 प्रो'ची किंमत लीक, लॉन्चिंग पुढील महिन्यात

'रेडमी नोट 7' च्या लॉन्चिंगवेळी शाओमीने 'रेडमी नोट 7 प्रो' पुढील महिन्यात लॉन्च करणार असल्याची माहिती दिली होती.

मुंबई : शाओमीने नुकतंच 'रेडमी'ला वेगळा ब्रॅण्ड म्हणून घोषित केलं होतं. आता कंपनीने या ब्रॅण्डअंतर्गत पहिला स्मार्टफोन 'रेडमी नोट 7' मागील आठवड्यातच चीनमध्ये लॉन्च केला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात या स्मार्टफोनचं लॉन्चिंगची प्रतीक्षा आहे. त्यातच आता 'रेडमी नोट 7'च्या अपग्रेडेड 'रेडमी नोट 7 प्रो'चीही चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय कंपनी रेडमी गो हा बजेट स्मार्टफोनही लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा पहिला अँड्रॉईड गो स्मार्टफोन असेल. 'रेडमी नोट 7' च्या लॉन्चिंगवेळी शाओमीने 'रेडमी नोट 7 प्रो' पुढील महिन्यात लॉन्च करणार असल्याची माहिती दिली होती. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर असू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. तसंच या स्मार्टफोनची किंमतही लीक झाली आहे. 'रेडमी नोट 7' प्रमाणेच 'रेडमी नोट 7 प्रो'मध्येही 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा असेल. मागील आठवड्यात 'रेडमी नोट 7'ची माहिती देताना  Weibo या वेबसाईटवर रेडमी बाय शाओमीने एक टीझर पोस्ट केला होता. 'रेडमी नोट 7 प्रो'मध्ये सोनी आएमएक्स586 प्रायमरी सेंसरसह 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा असेल, असं टीझरमध्ये सांगितलं होतं. तर 'रेडमी नोट 7' मध्ये 48 मेगापिक्सेल सॅमसंग आयएमओसीईएलएल जीएम1 सेंसर आहे. भारतातील स्मार्टफोनच्या किंमती 'रेडमी नोट 7 प्रो' पुढील महिन्यात चिनी नववर्षाच्या सुमारास लॉन्च होऊ शकतो, असा शाओमीने सांगितलं आहे. पुढील महिन्यात हा फोन दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोअरेज असू शकतं. 'रेडमी नोट 7 प्रो'ची किंमत 1499 युआन म्हणजे सुमारे 15,800 रुपये असेल. तर 'रेडमी गो'ची किंमत 5 हजार रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे. तर शाओमी 'रेडमी नोट 7' हा स्मार्ट स्टोअरेजच्या आधारावर तीन व्हेरियंटमध्ये (3GB+32GB, 4GB+64GB आणि 6GB+64GB) लॉन्च केला होता. या तिन्ही व्हेरियंटयची किंमत 999 युआन म्हणजेच सुमारे 10,500 रुपये, 1199 युआन म्हणेजच सुमारे 12,600 रुपये आणि 1399 युआन म्हणजेच जवळपास 14, 700 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget