एक्स्प्लोर
शाओमी Mi 5 चा रजिस्ट्रेशनविना ओपन सेल, किंमत फक्त...
मुंबई : शाओमीचा फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi 5 भारतात 4 मे रोजी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही रजिस्ट्रेशन शिवाय ओपन सेलमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. Mi 5 सोबतच 20 हजार mAh पॉवर बँकही Mi.com वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
रेड मी नोट 3 सोबतही Mi 5 भारतात गेल्या आठवड्यात ओपन सेलमध्ये करण्यात आला होता. चीनमध्ये स्टँडर्ड एडिशन असलेलं व्हेरिअंट भारतात उपलब्ध होत आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 24 हजार 999 रुपये इतकी आहे. सध्या Mi.com वरच
फोनची विक्री होत असली तरी लवकरच इ-कॉमर्स पार्टनरसोबत टायअपचा कंपनीचा विचार आहे.
शाओमी Mi 5 ची वैशिष्ट्यं :
सिम : ड्यूएल
स्क्रीन : 5.15 इंच फुल एचडी (1080x1920) पिक्सेल्स कर्व्हड 3D सिरॅमिक ग्लास
प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820
कॅमेरा : 16 मेगापिक्सेल IMX298 कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश
फ्रंट कॅमेरा : 4 मेगापिक्सेल
वजन : 129 ग्रॅम
बॅटरी : 3000mAh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement