एक्स्प्लोर
Advertisement
व्हॉट्सअॅप ग्रुपचंही आता रजिस्ट्रेशन करावं लागणार
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅने काही दिवसांपूर्वी इनक्रिप्शन फीचर लॉन्च केलं आहे. जगभरातील 10 कोटीहून अधिक यूजर्सना या सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांना व्हॉट्सअॅपचं इक्रिप्शन फीचर डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
वाचा : भारतात 'व्हॉट्सअॅप' बंद होणार?
जम्मू-काश्मीर सरकारने व्हॉट्सअॅप मेसेजिंग सर्व्हिसबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. जम्मू-काश्मीरचे विभागीय आयुक्त डॉ. असगर हसन समून यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, व्हॉट्सअॅप यूजरना जर नवीन ग्रुप बनवायचा असेल, तर त्यांना परवाना घ्यावा लागेल. या परिपत्रकातील आदेशनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन ग्रुपच्या नोंदणीसाठी 10 दिवसांच्या आत अर्ज करु शकतात.वाचा : भारतात 'व्हॉट्सअॅप' बंद होणार?
व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर होणारे फोटो, मजकूर यांना अॅडमिन जबाबद असतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. जर कोणतं ग्रुप नोंदनी केलेलं नसेल आणि अशा ग्रुपवरुन वादग्रस्त मजकूर शेअर झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement