एक्स्प्लोर

आता हॅकर्सही हात टेकतील, तुमचं पर्सनल व्हॉट्सअॅप चॅट आणखी सुरक्षित

मुंबई: तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअॅप आणखी पावलं उचलत आहे. यापुढे तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा कोणीही हॅक करु शकणार नाही. कारण आपल्या ग्राहकांची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअॅपने 'एंड-टू-एंड' एनक्रिप्शन' ही सुविधा सुरु केली आहे.   ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे मेसेज, व्हॉईस कॉल आता हॅक करता येणार नाहीत.   अमेरिकेत मोबाईल कंपनी अॅपल आणि पोलिस तपास यंत्रणा एफबीआय यांच्यातल्या कायदेशील लढाईनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.   याआधी व्हॉट्स अॅपवर दोन व्यक्तींमध्ये पाठवले जाणारे मेसेज सहज हॅक करता येऊ शकत होते. पण अमेरिकेत अतिरेक्यांचा आयफोन चेक करण्यासाठी एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय फोन हॅक केला होता. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय.   तुमचा डेटा आणि चॅट/संवाद सुरक्षित ठेवण्याला आमचं प्राधान्य आहे. हे आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तुमचा खासगी संवाद 'एंड-टू-एंड' एनक्रिप्शन'द्वारे आणखी सुरक्षीत होईल, असं व्हॉट्सअपचे संस्थापक जॅन कौम यांनी म्हटलं आहे.   "तुमचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. हॅकर्सनाही ते शक्य होणार नाही. इतकंच काय तर आम्हालाही ते पाहता येणार नाही. 'एंड-टू-एंड एनक्रिप्शन'मुळे व्हॉट्सअप चॅट आणखी सुरक्षीत होईल. अगदी समोरासमोर किंवा 'फेस ट फेस' संवाद साधल्याप्रमाणेच ते गोपनीय असेल" असा दावा व्हॉट्सअपने केला आहे.  

संबंधित बातम्या

अॅपलच्या मदतीशिवाय मारेकऱ्याचा आयफोन अनलॉक, एफबीआयचं यश

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, नोटिफिकेशनद्वारेच रिप्लाय करा

ट्रिंग... ट्रिंग... व्हॉट्स अॅपवरुन लँडलाईन-मोबाईल कॉल...

'आयफोनसाठी आमचं डिझाईन चोरलं', 'मेजू'चा अॅपलवर गंभीर आरोप

आता तुमचा मेसेज बोल्ड आणि इटॅलिक करा, व्हॉट्सअॅपचे नवे...

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget