एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच आणखी भन्नाट फिचर्स

मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जाणाऱ्या व्हॉटसअॅपने नुकतंच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे फिचर अपडेट केलं आहे. आता व्हॉटसअॅप काही आठवड्यातच नवीन आणि महत्त्वाचे फिचर्स घेऊन येणार आहे.   व्हॉटसअॅपच्या नव्या फिचर्समध्ये 'कॉल बॅक' हे फिचर अपडेट होईल. हे फिचर अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी असेल.   "कॉल बॅक" फिचरमुळे युझर्सना केवळ एका बटण/टॅबद्वारे, अॅप न उघडता 'कॉल बॅक' करता येणार आहे.   युझर्सना हे बटण नोटिफिकेशन बारवरच उपलब्ध होईल. ज्यामुळे अॅप न उघडता तुम्हाला कॉलबॅक करता येऊ शकेल.   दुसरीकडे व्हॉट्सअप iOS युझर्ससाठी व्हॉइस मेलचा पर्यायही उपलब्ध करुन देणार आहे.   या फिचरमध्ये व्हॉट्सअपच्या मदतीने युझर्स व्हॉईस मेल रेकॉर्ड करुन तो सेंड करु शकतील. इतकंच नाही तर नव्या फिचर्समुळे PDF आणि Zip फाईल्सही पाठवता येणं शक्य होणार आहे.   जरं हे शक्य झालं तर मोठ्या आणि जास्त आकाराच्या फाईल्सही सहज शेअर करु शकाल.   कंपनीचं हे फिचर सध्या बिटा व्हर्जनमध्ये तपासलं जात आहे. काही आठवड्यातच हे फिचर तुमच्या भेटीला येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड

धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात

उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस

मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं

Embed widget