एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार, नाव असेल...

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप या फीचरची टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप बीटा टेस्टर हे फीचर About नावानेही वापरु शकतात. अँड्रॉईडच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस ऑप्शन दिसत आहे. खरंतर व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या नव्या 'स्टेटस' फीचरबाबत अनेक युझर्स तक्रार करत आहेत. इन्स्टाग्रामच्या 'स्टोरी' सारखं स्टेटस फीचर बहुतांश युझर्सना आवडलं नाही. जर तुम्ही बीटा युझर नसाल तर काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण तरीही तुम्हाला आताच या फीचरचा वापर करायचा असल्यास, बीटा टेस्टर म्हणून नोंदणी करुन, प्ले स्टोअरवर जाऊन बीटा व्हर्जन अपडेट करु शकता. पण व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर औपचारिकरित्या अपडेट करेल. whatsapp जुन्या टेक्स्ट स्टेटस फीचरसाठी युझरला सेटिंग मेन्यूमध्ये जावं लागेल. यानंतर प्रोफाईल फीचरखालीच स्टेटस दिसेल. यावर क्लिक केल्यास युझर स्टेटस एडिट किंवा बदलू शकतात. आधीप्रमाणेच यावेळीही तुम्हाला काही डिफॉल्ट ऑप्शन दिसतील, जसे की Available, Busy, At school, At the movie. महत्त्वाचं म्हणजे जुन्या टेक्स्ट स्टेटससोबत नवं स्टेटस फीचरही कायम राहिल. फक्त नव्या फीचरचं नाव About असेल. त्यामुळे युझर आपल्या आवडीनुसार दोन्ही पर्यायांपैकी काहीही निवडू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget