एक्स्प्लोर

Vivo Y15c Smartphone : 'Vivo' ने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन; कमी किमतीत मिळू शकतील हे दमदार फीचर्स

Vivo Y15c Smartphone : Vivo ने नुकताच Vivo y15c हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने याचे दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत.

Vivo Y15c Smartphone : तुम्ही जर Vivo च्या चाहत्यांपैकी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Vivo ने नुकताच भारतात एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Vivo y15c आहे. कंपनीने याचे दोन व्हेरियंट लॉन्च केले आहेत. एका व्हेरियंटमध्ये 32 जीबी रॅम आहे आणि दुसऱ्यामध्ये 64 जीबी आहे. त्याची इंटर्नल मेमरी मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या स्मार्टफोनचे आणखी काय वैशिष्ट्य आहे ते जाणून घ्या. 

Vivo Y15c Features : 

  • फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.51 इंच LCD डिस्प्ले आहे.
  • स्मार्टफोनचा वेग चांगला ठेवण्यासाठी यामध्ये 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसर सह आला आहे.
  • स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 वॉट चार्जरच्या सपोर्टसह येते.
  • कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • यात 13 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंड कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल्स देण्यात आले आहेत. 

Vivo Y15c Price : 

हा स्मार्टफोन ब्लू आणि वेव्ह ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. हा स्मार्टफोन Google च्या Android 12 वर बेस Funtouch OS 12 वर काम करतो. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. विशेष बाब म्हणजे फिंगरप्रिंट स्कॅनरमध्येच पॉवर बटण देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये MicroUSB पोर्ट, Dual 4G VoLTE, 3.5mm जॅक आणि WiFi आणि Bluetooth 5.2 आहे. कंपनीने काही काळापूर्वी Vivo Y15S लॉन्च केला होता. ज्याची किंमत 10490 रुपयांपासून सुरू होते. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget