एक्स्प्लोर

ट्विटर संमेलनाला 3 फेब्रुवारीपासून सुरुवात, 'मराठी वर्ड'चा उपक्रम

मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाची 3 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हेच निमित्त साधत ऑनलाईन व्यासपीठावर ट्विटर संमेलनही घेतले जाणार आहे. 'मराठी वर्ड' या ट्विटर अकाऊंट ग्रुपने ट्विटर संमेलनाचं आयोजन केले आहे. 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ट्विटर संमेलन असेल. यामध्ये ट्विटरवरील मराठी यूझर्सना सहभागी होता येणार आहे. ट्विटरवर आतापर्यंत इंग्रजी भाषिक यूझर्स मोठ्या प्रमाणावर दिसत होते. मात्र, आता मराठी यूझर्सचे प्रमाणही वाढले आहे. ट्विटरवर मराठी यूझर्सची वाढती संख्या पाहता 'मराठी वर्ड' या ट्विटर हँडलने 'ट्विटर संमेलन' आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. "मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.", असे 'मराठी वर्ल्ड' टीमकडून सांगण्यात येते आहे. यंदाचे 'ट्विटर संमेलन' 3, 4, 5 आणि 6 फेब्रुवारी 2017 रोजी भरवलं जाणार आहे. चार दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून मराठी यूझर्स संमेलनात सहभागी होऊ शकतील. यंदा ट्विटर संमेलनमध्ये काय असेल? ट्विटर संमेलनाचा मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आहे आणि सोबत 12 हॅशटॅग देण्यात आले आहेत. या हॅशटॅगच वापर करुन व्यक्त होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 12 हॅशटॅग : #माझीकविता #माझीकथा #माझाब्लॉग #माझीबोली #साहित्यसंमेलन #वाचनिय #हायटेकमराठी #बोलतोमराठी #मराठीशाळा #भटकंती #खमंग #माझाछंद संमेलनातील इतर उपक्रम : 1. ट्विट व्याख्यान : वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांचे व्याख्यान. 2. मराठी भाषेसाठीचे ठराव मांडणे. 3. मराठी भाषेसंबंधीच्या प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करणे. 4.शब्दकोडी,प्रश्नमंजुषा, नवशब्द निर्मितीचे उपक्रम.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget