एक्स्प्लोर

जगातील जबरदस्त इलेक्ट्रिक कारची आता भारतात एंट्री!

मुंबई: जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आपल्या सर्वात स्वस्त कार मॉडेल 3सह भारतीय बाजारात एंट्री करणार आहे. या कारसाठी कंपनीने प्री ऑर्डरही सुरु केलं आहे. या कारचं उत्पादन 2017च्या शेवटी सुरु होणार असून याची डिलिव्हरी 2018 पासून होणार आहे.   ही कार अवघ्या 1000 डॉलरमध्ये (जवळजवळ 66,300) बुक करता येणार आहे. भारतात कार लाँचिंगसह आपलं इंफ्रस्ट्रक्चरही भारतात सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.   कॅलिफोर्नियातील एका इव्हेंटमध्ये मॉडेल 3चं मॉडेल प्रदर्शित करण्यात आलं. याची किंमत जवळजवळ 35,000 डॉलर (जवळजवळ 23लाख) असणार आहे. कंपनी या कार अमेरिकेत तयार करणार आहे. भारतात ही कार आणखी महाग होऊ शकते. कारण की, निर्यातीमुळे या कारवर बराच टॅक्स लागू शकतो.   ही कार कशी बुक कराल?   मॉडेल3 च्या बुकींगसाठी tesla.com वेबसाइटवर लॉग इन करुन आपली आवडती कार बुकींग सिलेक्ट करुन त्याबाबत माहिती द्यावी. या कारच्या बुकींगीसाठी आपण कार्ड पेमेंट कुरु शकतात. तसेच उर्वरित रक्कम कार डिलिव्हरी वेळेस द्यायची आहे.    

महत्त्वाच्या बातम्या

GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!

व्हिडीओ

Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
हवाई दलाच्या तळाच्या अवघ्या दोन किमी अंतरावर फटाक्यांच्या कारखान्यातील भीषण स्फोटात दोन मुलांसह पाच जणांच्या चिंधड्या; कारखाना जमीनदोस्त, धक्क्यात 100 मीटर परिसरातील 7 घरं सुद्धा कोसळली
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पाच दिवसात सोनं 7029 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 10878 रुपयांनी घटले
सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पाच दिवसात सोनं 7029 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 10878 रुपयांनी घटले
Rajesh Kshirsagar: अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर तुम्हाला टांगून ठेवलं जाईल; राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींना सुनावलं
अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर...; राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींना सज्जड दम देत सुनावलं
Delhi Bus Girl Physical Harassment Case: रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना!
PM Modi In Uzbekistan: पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले,
पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले, "भावना अगदी माझ्या हृदयासारख्याच होत्या"
Umesh Patil NCP: उमेश पाटील साधी झेडपीची निवडणूक जिंकला नाहीस, तुमची राजकीय लायकी ओळखून बोलत जा; रमेश कदमांची घणाघाती टीका
उमेश पाटील साधी झेडपीची निवडणूक जिंकला नाहीस, तुमची राजकीय लायकी ओळखून बोलत जा; रमेश कदमांची घणाघाती टीका
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाची पहिली संरक्षण बैठक; तिन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री इस्तंबूलमध्ये, लष्करप्रमुखही उपस्थित; एकावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार
पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबियाची पहिली संरक्षण बैठक; तिन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री इस्तंबूलमध्ये, लष्करप्रमुखही उपस्थित; एकावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार
Sangli Crime: सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात 6 लाखांची चोरी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माजी सरपंच चोरी करताना दिसताच सगळेच थक्क झाले
सांगलीत बँक मॅनेजरच्या घरात 6 लाखांची चोरी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माजी सरपंच चोरी करताना दिसताच सगळेच थक्क झाले
Embed widget