एक्स्प्लोर

टाटाची नेक्सन कार लाँच, किंमत 5.85 लाख

टाटा नेक्सनमध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेड प्लस हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

  मुंबई : टाटा मोटर्सनं आपली नवी कार 'नेक्सन' नुकतीच लाँच केली आहे. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 5.85 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. या कारची स्पर्धा सुझुकीच्या ब्रिझा कारशी असणार आहे.

व्हेरिएंट आणि किंमत (एक्स-शोरूम)

व्हेरिएंट किंमत (पेट्रोल) किंमत (डिझेल)
एक्सई 5.85 लाख रुपये 6.85 लाख रुपये
एक्सएम 6.49 लाख रुपये 7.39 लाख रुपये
एक्सटी 7.29 लाख रुपये 8.14 लाख रुपये
एक्सजेड प्लस 8.44 लाख रुपये 9.29 लाख रुपये
एक्सजेड प्लस (ड्यूल-टोन) 8.59 लाख रुपये 9.44 लाख रुपये
  (ही कारची एक्स शोरुम किंमत असून प्रत्येक शहरात कारची किंमत वेगवेगळी असू शकते.) टाटाची नेक्सन कार लाँच, किंमत 5.85 लाख टाटा नेक्सनमध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेड प्लस हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ड्यूल एअरबॅग, एबीएस आणि ईबीडी यासारखे सेफ्टी फीचर सर्व व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये 6.5 इंच टचस्क्रिन इंफोटेन्मेंट सिस्टम, मल्टिपल ड्रायव्हिंग मोड यासारखे अनेक नवीन फीचर देण्यात आले आहेत. टाटाची नेक्सन कार लाँच, किंमत 5.85 लाख या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही व्हेरिएंट आहेत. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर इंजिन आहे जे 110 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क देतं. डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटर इंजिन आहे. जे 110 पीएस आणि टॉर्क 260 एनएम आहे. दोन्हीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बातमी सौजन्य : cardekho.com 

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी

Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती

Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू

हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश

Embed widget