एक्स्प्लोर

10 लाख रुपयांचा स्मार्टफोन लॉन्च, मिलिट्री ग्रेड सिक्युरिटीचा कंपनीचा दावा

नवी दिल्ली : इस्त्राईलमधील स्टार्टअप कंपनी सिरिन लॅब्सने लंडनमध्ये महागडा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 16 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.   या स्मार्टफोनमधील संपूर्ण कम्युनिकेशन 256 बिट चिप-टू-चिप एन्क्रिप्टेड म्हणजेच सिक्युर क्रिप्टो प्रोसेसिंग असेल. सिक्युर कम्युनिकेशनसाठी हे तंत्रज्ञान मिलिट्री फोर्सही करतं. मिलिट्री ग्रेड सिक्युरिटी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.   खास सिक्युरिटी स्विच   महागड्या किंमतीमुळे या स्मार्टफोनला रॉल्स रॉयसही म्हटलं जातं आहे. मात्र, या स्मार्टफोनचं नाव ‘सोलारिन’ आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक फिजिकल सिक्युरिटी स्विच बटन देण्यात आलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सुपर सायबर सिक्योर मोडवर एनेबल होतं. हे मोड विशेषत: एन्क्रिप्टेड कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी बनवलं गेलंय.   अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप बेस्ट कस्टम ओएसवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहे. 23.8 मेगापिक्सेल रिअर कॅमेराही देण्यात आला असून, 5.5 इंचाचा 2K रिझॉल्युशन असणारं आयपीएस स्क्रीन देण्यात आलं आहे.   यामध्ये 4000 mAh क्षमतेची बॅटरी असून, 4GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ एका सिमचीच सुविधा असून, तीन पॉवरफुल स्पिकर्स देण्यात आले आहेत. पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर लावण्यात आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
Embed widget