एक्स्प्लोर

सॅमसंगच्या फोल्डिंग स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा अखेर मुहूर्त ठरला

सियोल : स्मार्टफोनप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेली दक्षिण कोरियाची जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंग फोल्डिंग टॅब्लेट-कम-स्मार्टफोन घेऊन येत आहे. आकर्षक लूक्स, अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इत्यादींमुळे सॅमसंगकडे विश्वासाहाने पाहिले जाते. आता सॅमसंग फोल्डिंग स्मार्टफोन आणणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.   पुढल्या वर्षी म्हणजे 2017 साली हा फोल्डिंग टॅब्लेट कम स्मार्टफोन स्मार्टफोनप्रेमींसाठी बाजारात दाखल होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा टॅब्लेट-कम-स्मार्टफोन कधी बाजारात येणार, याबाबत मोबाईलप्रेमींना उत्सुकता लागली होती. अखेर पुढल्या वर्षी हे डिव्हाईस बाजारात दाखल होत असल्याने मोबाईलप्रेमी खुश होतील, हे नक्की. samsung एका मीडिया रिपोर्टनुसार, या फोल्डिंग टॅब्लेटचा आकार फोल्ड झाल्यानंतर पाच इंच आणि उघडल्यानंतर सात इंच असेल. कोरियन वृत्त वेबसाईट इटी न्यूजच्या रिपोर्टनुसार, कंपनीने या डिव्हाईसचं प्रोटोटाईप तयार केलं असून यावर्षीच जूननंतर उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे.   सॅमसंग डिस्प्लेचे संचालक ली चांग-हगोन यांनी जानेवारीमध्ये म्हटलं होतं की, “हे डिव्हाईस अतिशय प्लॅनिंगने तयार केलं आहे. मोठ्या प्रमाणात या डिव्हाईसचं उत्पादन करण्यचा कंपनीचा मानस आहे. शिवाय, विक्रीसाठी विविध डिलर्सना सोबत घेऊ.”

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

Embed widget