एक्स्प्लोर

सॅमसंग ‘गॅलेक्सी नोट 7’ने बुकिंगचे सर्व रेकॉर्ड तोडले!

मुंबई : गेल्या आठवड्यात लॉन्च झालेला सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी नोट 7’ स्मार्टफोनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. कोरियन हेरॉल्डच्या वृत्तानुसार, दोन दिवसात तब्बल 2 लाख ग्राहकांनी स्मार्टफोनसाठी पूर्वनोंदणी केली आहे.   विशेष म्हणजे ही संख्या स्मार्टफोन ‘गॅलेक्सी S7’च्या पूर्वनोंदणीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे ‘गॅलेक्सी नोट 7’ स्मार्टफोनची ग्राहकांमधील उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे. galaxy-note-71 सॅमसंगने गॅलेक्सी फ्लॅगशिप निवडक देशांमध्येच लॉन्च केले आहेत. भारतात गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन 11 ऑगस्टला लॉन्च होणार आहे.   ‘गॅलेक्सी नोट 7’चे फीचर्स :    
  • 7 डिस्प्ले (1440×2560 पिक्सेल)
  • स्नॅपड्रॅगन 820 चिप क्वालकॉम प्रोसेसर
  • 4 जीबी रॅम
  • 64 जीबी इंटरनल स्टोरेज
  • 256 जीबीपर्यंत स्टोरेज एक्स्पांडेबल
  • 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (f/1.7 लेन्स)
  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • आयरिस स्कॅनर (डोळ्यांनी फोन अनलॉक करण्याची सुविधा)
  • 3,500mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde: ...मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास म्हणायचं का? आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
...मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास म्हणायचं का? आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Pradeep Purnekar Death Case: मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरण अत्यंत दुर्दैवी, दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे FIR कॉपी, त्यामध्ये 6 वेळा आदित्य ठाकरे आणि 4-5 वेळा उद्धव ठाकरेंचं नाव
प्रदीप पुर्णेकर प्रकरण अत्यंत दुर्दैवी, दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे FIR कॉपी, त्यामध्ये 6 वेळा आदित्य ठाकरे आणि 4-5 वेळा उद्धव ठाकरेंचं नाव: मीनाक्षी शिंदे
PM Modi on Captain Smith Machhar: '140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक
'140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक
Abhijeet Dipke CJP Protest : चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
मोठी बातमी : आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
Kolhapur News: 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी
'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन आरोप, पण मिनाक्षी शिंदे दिशा सालियन प्रकरणावरच बोलत राहिल्या, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाल्या...
प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन आरोप, पण मिनाक्षी शिंदे दिशा सालियन प्रकरणावरच बोलत राहिल्या, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाल्या...
Embed widget