एक्स्प्लोर

Samsung Smartphone Offer : सॅमसंगच्या 'या' फोनच्या किंमतीत घसरण; काय आहे नवी किंमत अन् ऑफर्स

Samsung Galaxy S21 Offer:  Galaxy S22  ही  सॅमसंगची सीरिज 2022 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते.

Samsung Galaxy S21 Offer:  Galaxy S22  ही  सॅमसंगची सीरिज 2022 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते.  सॅमसंग इंडियाने त्यांच्या 2021 च्या फ्लॅगशिप गॅलक्सी  S21 सीरीजची किंमती कमी केली आहे. सॅमसंग कंपनीने   ठराविक कालावधीसाठी ही ऑफर ठेवली आहे. 22 डिसेंबर 2021 पर्यंत S21 फोनच्या किंमतीमध्ये सूट देण्यात आली आहे. ही ऑफर  सॅमसंग कंपनीच्या ई कॉमर्स वेबसाइट, स्टोर आणि दूसऱ्या ई कॉमर्स वेबसाइटवर तुम्हाला उपलब्ध होईल.  सॅमसंगच्या या सीरिजमधील फोन वेबसाइट वरून खरेदी केला तर त्या फोनवर 16859 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर तुम्हाला मिळेल.

Samsung Galaxy S21 5G Phantom Violet ची किंमत 83999 रुपये आहे. Galaxy S21 128GB च्या बेस वेरिएंटची किंमतमध्ये 29009 रुपये सूट आहे. ही सूट मिळाल्यानंतर या फोनची किंमत 54999 रुपये होते. तसेच जर तुम्ही हा फोन  ICICI चे कार्ड वापरून खरेदी केला तर तुम्हाला  5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतो  किंवा 5000 रूपयांचा अपग्रेड बोनस देखील तुम्हाला मिळू शकतो. 

Galaxy S21+ ऑफर्स 
सॅमसंग गॅलेक्स S21 प्लसवर  S21 सीरिजसारख्याच ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या ऑफर्समुळे फोनची किंमत कमी झाली आहे. ऑफर्समुळे फोनची किंमत  71,999 रुपये झाली आहे. 

Galaxy S21 आणि  Galaxy S21+ यांमध्ये बरेच साम्य आहे. फक्त या दोघांची डिस्प्ले साइज आणि बॅटरी पॉवर वेगळी आहे. या दोन फोनमध्ये HD+ AMOLED डिस्प्ले आहे. या फोन्समध्ये रेयर ट्रिपल कॅमरा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार

Research on Password : सोनू, पिल्लूपासून ते गर्लफ्रेंडच्या नावापर्यंत, पासवर्ड म्हणून भारतीयांनी सर्वाधिक कोणता शब्द वापरला?

Password Tips : पासवर्ड ठेवताना घ्या ही काळजी; अन्यथा होऊ शकतं नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget