एक्स्प्लोर

Password Tips : पासवर्ड ठेवताना घ्या ही काळजी; अन्यथा होऊ शकतं नुकसान

Password : नेटबँकिंग, ई-मेल, ऑनलाइन पेमेंट अॅप इत्यादी गोष्टींचा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. या सर्व गोष्टींच्या सुरक्षेसाठी पासवर्डचा वापर केला जातो.

Password : नेटबँकिंग, ई-मेल, ऑनलाइन पेमेंट अॅप इत्यादी गोष्टींचा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. या सर्व गोष्टींच्या सुरक्षेसाठी पासवर्डचा वापर केला जातो. पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. लक्षात राहिल असा पासवर्ड ठेवण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. पण काही लोक हॅकर्स सहजपणे हॅक करू शकतील असा पासवर्ड ठेवतात.  अकाऊंट जर हॅक झाले तर तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पासवर्ड ठेवताना ही काळजी घ्या-  

असा असावा पासवर्ड- 
पासवर्ड नेहमी 12 कॅरेक्टर्सचा असावा त्यामध्ये  किमान एक कॅपिटल लेटर, एक संख्या आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावे (“@”, किंवा “%” ) . 

पासवर्ड ठेवताना ही घ्या काळजी

1. अकाऊंट सुरक्षित राहण्यासाठी त्या अकाऊंटचा पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.
2.कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
3.तुमचा पासवर्ड मोठा असू द्या.  
4.गुगल अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही  Google च्या “टू स्टेप व्हेरिफिकेशन” या फिचरचा वापर करू शकता. 
 
लक्षात ठेवा, पासवर्ड हा कॉमन नसावा. पसवर्ड ठेवण्यासाठी क्रिअॅटिव्हपणे विचार करा. उदाहरण-

Bad: Fuzzydog82

Better: %FuZZyD0G#8254!

Best: myFuzzyDog-eats4bones!Aday-BIG$

या गोष्टींचा पासवर्ड ठेवू नका-

तुमच्या आयुष्याशी निगडीत शब्दांचा वापर पासवर्ड ठेवताना करू नका. उदाहरण-
1. जन्म तारीख 
2. नाव
3. फोन नंबर 
4. स्पोर्ट्स टीमचे नाव 

एकाच पासवर्डचा वापर दोन अकाऊंटसाठी करू नये. दोन अकाऊट्सचा पासवर्ड सारखा ठेवल्याने तुमचे अकाऊंट हॅक होऊ शकते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार

Research on Password : सोनू, पिल्लूपासून ते गर्लफ्रेंडच्या नावापर्यंत, पासवर्ड म्हणून भारतीयांनी सर्वाधिक कोणता शब्द वापरला?

Hyundai Motor लवकरच भारतात लाँच करणार 6 इलेक्ट्रिक कार, फक्त 18 मिनिटांत होणार चार्जिंग 

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget