एक्स्प्लोर

Samsung Galaxy M23 5G स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह होणार लॉन्च

Samsung Galaxy M23 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल.

सॅमसंग (Samsung) आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M23 5G लवकरच बाजारात आणत आहे.  Galaxy M23 5G  हा फोन या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोनच्या इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy M23 5G हा स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. परफॉर्मन्स, मीडियाटेक हेलिओ जी 90 प्रोसेसर त्यात वापरला जाऊ शकतो. यामध्ये कंपनी 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देऊ शकते.
 
कॅमेरा

Samsung Galaxy M23 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. त्याचबरोबर 2-2 मेगापिक्सेल मायक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी त्यात 13 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.

पॉवर आणि कनेक्टिव्हिटी

Samsung Galaxy M23 5G फोनमध्ये पॉवरसाठी, 5000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget