एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली, 'शाओमी रेडमी 5'च्या लॉन्चिंगची तारीख ठरली!

एमआय डॉट कॉमवरुन या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा सोहळा लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई : 'शाओमी रेडमी 5'ची उत्सुकता जगभरातील स्मार्टफोनप्रेमींमध्ये दिसून येत होती. सोशल मीडियावरुन सातत्याने या फोनच्या लॉन्चिंगबाबत विचारणा होत होती. अखेर 'शाओमी रेडमी 5'च्या लॉन्चिंगची तारीख ठरली आहे. भारतीय ग्राहकांसाठी तर शाओमीने स्मार्टफोन खरेदीसाठी आणखी सोपा मार्ग दिला आहे. उद्या (14 मार्च) 'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन लाॉन्च होणार आहे. ग्राहकांमधील उत्सुकता कायम राहावी म्हणून शाओमी कंपनीकडून या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती उघड करण्यात आली नाही. भारतीय ग्राहकांसाठी शाओमीने ऑनलाईन मार्ग दिला आहे. अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवरुन 'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. एमआय डॉट कॉमवरुन या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा सोहळा लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. याआधी शाओमीच्या 'रेडमी 4' स्मार्टफोनला भारतीयांनी अधिक पसंती दिली होती. याच स्मार्टफोनचं पुढचं पाऊल म्हणजे 'शाओमी रेडमी 5' असेल. त्यामुळे या स्मार्टफोनबद्दल उत्सुकता नक्कीच अधिक आहे. शिवाय, कंपनीने या नव्या स्मार्टफोनचा टीझरसुद्धा समोर आणला नाही. एकंदरीत शाओमीने जाणीवपूर्वक उत्सुकता ताणून धरायला लावली आहे. 'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर महिन्यातच लॉन्च करण्यात आला आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होईल. 'शाओमी रेडमी 5'चे फीचर्स जाहीर करण्यात आले नसले, तरी मोबाईल बाजारातील तज्ज्ञांच्या मते खालील फीचर्स असण्याची शक्यता आहे. किंबहुना, जवळपास हेच फीचर्स असतील, असे मानले जात आहे. पाहूया ते फीचर्स कोणते आहेत : - 5.7 इंच एचडी प्लस डिस्प्ले - स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर - 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा - 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा - 3300 mAh क्षमतेची बॅटरी - अँड्रॉईड 7.1 नोगट (MIUI) 'शाओमी रेडमी 5' स्मार्टफोन एकूण तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. - 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज - 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज - 4 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज तीनही व्हेरिएंटच्या किंमती 8 हजारांपासून 11 हजार रुपयांच्या दरम्यान असतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात, आता उद्या म्हणजे 14 मार्च रोजीच या स्मार्टफोनचे नेमके फीचर्स आणि नेमक्या किंमती समोर येतील. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमींना अजून 24 तास वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Embed widget