एक्स्प्लोर
शाओमीच्या रेडमी 5 चा पहिलाच सेल!
रेडमी 5 हा स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या रेडमी 4 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. दुपारी 12 वाजल्यापासून अमेझॉन आणि mi.com वर हा फोन खरेदी करता येईल.
मुंबई : शाओमीचा रेडमी 5 हा नवा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून अमेझॉन आणि mi.com वर हा फोन खरेदी करता येईल. रेडमी 5 हा स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या रेडमी 4 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे.
कंपनीने चीनमध्ये रेडमी 5 चे तीन व्हेरिएंट लाँच केले. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज (किंमत 7 हजार 999 रुपये), 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज (किंमत 8 हजार 999 रुपये) आणि 4GB रॅम 64GB इंटर्नल स्टोरेज (10 हजार 999 रुपये) यांचा समावेश आहे.
रेडमी 5 चे स्पेसिफिकेशन
- अँड्रॉईड नॉगट बेस्ड MIUI 9 सिस्टम
- 5.7 इंच आकाराची एचडी स्क्रीन
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर
- 2GB, 3GB आणि 4GB रॅम व्हर्जन
- 16GB, 32GB आणि 64GB स्टोरेज व्हर्जन
- 5 आणि 12 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 3300mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement