एक्स्प्लोर

'पब्जी'मुळे मानसिक ताण कमी, पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर प्लेयर्स खुश

पब्जीचं वेड दिवसेंदिवस वाढतच जात आहे. पब्जी खेळण्याची इतकी आवड का, हे पब्जी खेळणारे तरुण उत्साहाने सांगतात. कोणाला एकाग्रता वाढवण्याचा हा मार्ग वाटतो, तर कोणाला पब्जीमुळे मानसिक तणाव कमी होत असल्याचं वाटतं.

मुंबई : पोचिंकी... सॅन मार्टीन... अल-अझर... अल-पोझो... ड्रॉप... फॉलो मी... फायर... नॉकआऊट... रिवाईव्ह... गेट टू द सेफ झोन... असॉल्ट रायफल... स्नायपर... हे शब्द आता अनेकांच्या परिचयाचे झाले आहेत. 21 व्या शतकातलं व्हर्च्युअल युद्ध म्हणजेच 'प्लेयर अननोन'स् बॅटलग्राऊंड अर्थात पब्जी! या पब्जीमुळेच मानसिक ताण कमी होत असल्याचा दावा, प्लेयर्स करतात. इंटरनेटवर सेन्सेशन ठरलेल्या या गेमने अनेक जणांच्या मोबाईलमध्ये जागा मिळवली आहे. चौकाचौकात मुलं अशाप्रकारे ग्रुप करुन बसतात, की जणू देशासमोरील आव्हानाचं चिंतन व्हावं. त्यामुळे प्रत्येक पालकाला एकच प्रश्न भेडसावत आहे. 'पब्जी'ग्रस्त लेकाच्या माऊलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच समस्या मांडली. आता पंतप्रधान काय उत्तर देणार, याकडे समस्त पब्जी स्कॉडचं लक्ष लागलेलं. मात्र पब्जीची ख्याती मुलांमध्येच नाही, तर देशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या पंतप्रधानांपर्यंत पोहचली आहे. 'ये पब्जीवाला लगता है' असं सांगत 'विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापरु द्या, फक्त त्यांना रोबो होऊ देऊ नका' असा समतोल सल्ला पंतप्रधानांनी दिला. त्यामुळे अनेक पब्जी प्लेयर्स अभिमानाने खळाळले. पब्जीचं वेड दिवसेंदिवस वाढतच जात आहे. पब्जी खेळण्याची इतकी आवड का, हे पब्जी खेळणारे तरुण उत्साहाने सांगतात. कोणाला एकाग्रता वाढवण्याचा हा मार्ग वाटतो, तर कोणाला पब्जीमुळे मानसिक तणाव कमी होत असल्याचं वाटतं. पब्जी हा आता गेम राहिलेला नाही, तर हे व्यसन झालेलं आहे. तसं ऑनलाईन गेम्सचं फॅड काही आजचं नाही. आधी तो फार्मविल होता, कधी तो 'पोकेमॉन गो' झाला, तर आता पब्जी. त्यामुळे आपला मुलगा गेम्सच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये याची काळजी पालकांनी वेळीच घेतलेली बरी. नाहीतर आयुष्याच्या बॅटलग्राऊण्डवर नॉक ऑऊट व्हायला वेळ लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Uday Samant on Gokul Election Result 2026: जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा गोकुळ होतं, उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Embed widget