एक्स्प्लोर
डायमंड ब्लॅक रंग, 25MP फ्रंट कॅमेरा, ओप्पो F7 चं नवं व्हेरिएंट लॉन्च
फ्रंट फेसिंग कॅमेरा हे ओप्पो कंपनीच्या मुख्य आकर्षणाचा भाग राहिला आहे. त्यामुळे सेल्फी किंग स्मार्टफोन म्हणून ओप्पोकडे तरुणवर्ग पाहतो.
![डायमंड ब्लॅक रंग, 25MP फ्रंट कॅमेरा, ओप्पो F7 चं नवं व्हेरिएंट लॉन्च Oppo F7 new varient launched in diamond black colour डायमंड ब्लॅक रंग, 25MP फ्रंट कॅमेरा, ओप्पो F7 चं नवं व्हेरिएंट लॉन्च](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/17121044/Oppo.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा 'Oppo F7' चं डायमंड ब्लॅक कलरमधील नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या व्हेरिएंटची किंमत 26 हजार 990 रुपये आहे.
Oppo F7 चे महत्त्वाचे निवडक फीचर्स -
- ड्युअल सिम स्लॉट
- 6.23 इंच स्क्रीन (1080x2280 रिझॉल्युशन पिक्सेल)
- मीडियाटेक हेलियो P60 ऑक्टाकोर प्रोसेसर
- 4 जीबी आणि 6 जीबी व्हेरिएंट
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 25 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- AI आधारित ब्युटिफिकेशन फीचर
- 64 जीबी आणि 128 जीबी व्हेरिएंट
- एसडी कार्डच्या सहाय्याने 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 4G VoLTE, USB OTG, ब्लूटूथ, वाय-फाय आणि फेस अनलॉक इ. फीचर्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)