एक्स्प्लोर

Smartphone : लवकरच भारतात लॉन्च होणार Oppo A 77; काय असतील फिचर्स आणि किंमत? जाणून घ्या

Oppo A 77 Launch Date : Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो.

Oppo A 77 Launch Date : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. Oppo च्या स्मार्टफोनना भारतीय बाजारात भरपूर मागणी आहे. त्यामुळे Oppo A 77 लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. हा कंपनीचा मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असू शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी ऑगस्ट महिन्यातच हा फोन लॉन्च करू शकते. हा Oppo स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच स्मार्टफोनचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत.

Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 60 HZ चा रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो. ड्युअल स्पीकर, ड्युअल सिम, 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सारखी सर्व वैशिष्ट्ये Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी काही फिचर्स असतील तर ते जाणून घेऊयात. 

Oppo A 77 ची संभाव्य वैशिष्ट्ये : 

  • कंपनी Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देऊ शकते.
  • Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देखील मिळू शकतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 60 HZ चा रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो.
  • Oppo A 77 स्मार्टफोन डुअल कॅमेरा सेटअप सह बाजारात सादर केला जाऊ शकतो. कंपनी फ्लॅश लाइटसह 50 एमपी मुख्य बॅक कॅमेरा आणि 2 एमपी सेकंद कॅमेरा देऊ शकते.
  • Oppo A 77 स्मार्टफोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • रॅम आणि इंटरनल स्टोरेजच्या बाबतीत Oppo A 77 फोनमध्ये 8 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच मेमरी कार्डद्वारे एक्सटर्नल मेमरीचा पर्यायही दिला जाऊ शकतो.
  • कंपनी Android 12 वर आधारित ColorOS 12.1 OS सह Oppo A 77 स्मार्टफोन सादर करू शकते.
  • Oppo A 77 मध्ये 5,000 mAh ची बॅटरी मिळू शकते. याला चार्ज करण्यासाठी 33 W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाण्याची अपेक्षा आहे.
  • Oppo A77 4G नेटवर्कसह देऊ शकते.
  • Oppo चा Oppo A 77 फोन बाजारात सनसेट ऑरेंज आणि स्काय ब्लू कलर सह लॉन्च केला जाऊ शकतो.
  • ड्युअल स्पीकर, ड्युअल सिम, 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सारखी सर्व वैशिष्ट्ये Oppo A 77 फोनमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Oppo A77 किंमत?

Oppo ने फीचर्स आणि स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार Oppo A77 ची किंमत अंदाजे 16,000 रुपये असण्याची शक्यता आहे.   

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget