एक्स्प्लोर

Made in India Iphone 13 : आता आयफोन 13 तयार होणार भारतात, लवकरच निर्मितीला सुरुवात

Made in India Iphone 13 : लवकरत आयफोन 13 ची निर्मिती भारतात सुरु होणार आहे, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये iPhone 13 सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन सुरू झाले आहे.

Made in India Iphone 13 : सध्या मोबाईल विश्वात सर्वात आधुनिक फोनमधील एक म्हणजे अॅपल कंपनीचा (Apple) आयफोन 13 (iPhone 13). या फोनला बाजारात बरीच मागणी असून यातील काही फिचर्स हे पहिल्यांदाच कोणत्यातरी मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत. दरम्यान आता हा आधुनिक आयफोन 13 'मेड इन इंडिया' होणार आहे. म्हणजेच या फोनची निर्मिती भारतात सुरु होणार आहे.  चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये iPhone 13 सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन देखील सुरू झालं आहे. भारतात आयफोन 13 चे कमर्शियल प्रोडक्शन लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तसंच हे इंडिया मेड आयफोन 2022 वर्षापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अॅपलला त्यांचे सर्व टॉप-सेलिंग स्मार्टफोन मॉडेल्स भारतात बनवायचे आहेत. कंपनी लवकरच देशांतर्गत बाजारपेठेसाठी तसेच निर्यातीसाठी iPhone 13 चे उत्पादन सुरू करेल. तसंच पुरवठ्याचा आभाव असूनही अॅपलने सेमीकंडक्टर चिप्स साठवल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.  

भारतात आयफोन 13 चे उत्पादन अॅपलला फायद्याचे

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारतात आयफोन 13 चे उत्पादन अॅपल कंपनीला जागतिक बाजारपेठेत अधिक फोन्स पुरवण्यास मदत करेल. अॅपल कंपनी आधीच भारतातील Foxconn Play येथे iPhone 11 आणि iPhone 12 आणि बंगळुरुतील विस्ट्रॉन प्लांटमध्ये सेकेंड जनरेशन iPhone SE चे उत्पादन करत आहे. अहवालानुसार, भारतात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनपैकी 70 टक्के स्मार्टफोन अॅपलचे आहेत, ज्यात iPhone XR, iPhone 11, iPhone 12, iPhone XR आणि iPhone SE यासह सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल समाविष्ट आहेत आणि लवकरच सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत आयफोन 13 चा समावेश होईल.

संबंधित बातम्या :

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

महत्त्वाच्या बातम्या

Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Embed widget