एक्स्प्लोर

Bulletproof iPhone : बंदुकीच्या गोळीचाही सामना करणार Bulletproof iPhone 13, जाणून घ्या किंमत

Bulletproof iPhone 13 : लग्जरी ब्रॅंड Caviar iPhone Stealth iPhone सीरीज सादर केली आहे. या सीरीजमधील फोन चक्क बंदुकीच्या गोळीचा सामना करू शकतो

 Bulletproof iPhone : लग्जरी ब्रॅंड Caviar कायम  iPhone सीरीजला नवा आणि स्पेशल लूक देण्यासाठी ओळखला जातो. आता Caviar Stealth iPhone सीरीज सादर केली आहे.  या फोनचे वैशिष्ट्य असे आहे की, हा फोन बंदुकीच्या गोळीचा सामना करू शकतो. नव्या Stealth iPhone 2.0 सीरीजमध्ये  iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max चा समावेश करण्यात आला आहे. या दोन फोनला  BR-2 क्लास 2 बुलेटप्रूफ आर्मरने कस्टमाइज करण्यात आले आहेत.

हा फोन इतका मजबूत आहे की, बंदुकीच्या गोळीचा देखील सामना करू शकतो तसेच फोन काही होणार नाही.  iPhone 13 सीरीज कस्टमाइज एडिशनमध्ये, त्याचे मूळ भाग कायम ठेवण्यात आले आहेत. Caviar आपल्या iPhone कस्टम मॉडल लॉन्च करण्यासाठी ओळखला जातो. हा फोन गोल्ड प्लेटेड आहे. या फोनचे पार्टस् अतिशय महागडे असतात.  काही दिलसापूर्वी लॉन्च केलेल्या बुलेट-रेस्सिटेंट डिवाइस ला Stealth 2.0 नावाने देखील ओळखले जाते.

कंपनीने सांगितले की,  हा उच्च सुरक्षा पातळीचा स्मार्टफोन त्या लोकांसाठी आहे जे गोपनीय संस्थांमध्ये काम करतात. जे लोक आपल्या देशासाठी आपले प्राण धोक्यात टाकतात. या लोकांच्या एका कॉलने आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी प्रकरणे सोडवली जातात. हा फोन मिडनाइट ब्लॅक, बोल्ड लाईन आणि  एम्बॉस्ड सॅटिन फिनिशसह ऑफर केला आहे. लग्जरी ब्रॅंड Caviar ने यूट्यूब चॅनेलवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Caviar iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ची किंमत:

Caviar iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे दोन्ही फोन 1 TB स्टोरेजमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. Phone 13 Pro Max ची किंमत 7980 डॉलर म्हणजेच जवळपास 6.08 लाख रुपये आहे. तर iPhone 13 Pro ची किंमत  6370 डॉलर म्हणजे जवळपास 4.85 लाख रुपये आहे.

संबंधित बातम्या :

iPhone Production Stop : iPhone आणि iPad चा होणार तुटवडा? कंपनीने केले 'या' कारणामुळे उत्पादन बंद

iPhone 12 चा उत्पादन खर्च 28 हजारांच्या जवळपास, मग दुप्पट किंमतीत खेरदी का? घ्या जाणून

iPhone Smuggling : मुंबई विमानतळावर तस्करी करण्यात येणारे 42.86 कोटी रुपयांचे 3,646 आयफोन्स जप्त, DRI ची कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget