एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर लवकरच 'फिंगरप्रिंट लॉक'सह 5 नवे फिचर्स येणार

या फिचरमुळे आपल्या फिंगरप्रिंटशिवाय आता इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

व्हॉट्सअॅप वरील संभाषण आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लवकरच व्हॉट्सअॅपकडून 'फिंगरप्रिंट लॉक' हे फिचर आणण्यात येणार आहे. या फिचरमुळे आपल्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. व्हॉट्सअॅपवरील संभाषण सुरक्षित ठेवण्याच्या  दृष्टीने हे फिचर आणण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या अनेक जण आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप  लॉक करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात. मात्र व्हाट्सअॅपच्या या नवीन फिचरमुळे थर्ड पार्टी अ‌ॅप्स वापरण्याची गरज पडणार नाही. यासोबतच इतरही काही फिचर्स व्हॉट्सअॅपकडून आणली जाणार आहेत. फिंगरप्रिंट लॉक व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येतो.  मात्र अनेकदा आपला मोबाईल फोन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले व्हॉट्सअॅप मेसेजेस वाचले जाण्याची भिती अनेकांना असते. फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे आता परवानगी शिवाय व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे. डार्क मोड व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड युजर्स साठी लवकरच 'डार्क मोड'चं अपडेट येणाची शक्यता आहे.  डार्क मोड मुळे रात्रीच्या वेळी मोबाईल वापरताना डोळ्यांना त्रास कमी होतो तसेच मोबाईलच्या बॅटरी लाईफवरही याचा चांगला परिणाम होतो. 3D टच अॅक्शन आयफोन युजर्ससाठी हे फिचर असणार आहे. या फिचरमुळे एखाद्याला न कळत त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहता येणार आहे. स्टिकर इन्टिग्रेशन गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपनं स्टिकरचं नवीन अपडेट आणल्यानंतर ते प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. आता लवकरच व्हॉट्सअॅप 'स्टिकर इन्टिग्रेशन' फिचर आणणार आहे. या फिचरमुळे युजर्सना स्टिकर पाठवण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरुन व्हॉट्सअॅपवर स्टिकर पाठवता येणार आहे. ऑडिओ पिकर व्हॉट्सअॅपवर सध्या ऑडिओ मेसेज पाठवायचा असल्यास तो रेकॉर्ड केल्यानंतर पाठवण्याआधी ऐकण्याची सोय नाही. या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरून एखादा ऑडिओ मेसेज पाठवताना रेकॉर्ड केल्यानंतर तो ऐकता येणार आहे.  आपल्या मोबाईल फोनवरील ऑडिओ किंवा म्यूजिक फाईल्सची यादी अॅपमध्ये दिसेल. तसेच एकाच वेळी 30 ऑडिओ फाईल्स पाठवता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा सिनेमा आतापर्यंतची ब्लॉकबस्टर कमाई करणार?
'दृश्यम 3' रिलीज आधीच सुस्साट, बॉक्स ऑफिसवर वादळ उठणार, अजय देवगणचा सिनेमा आतापर्यंतची ब्लॉकबस्टर कमाई करणार?
Embed widget