(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींच्या 'ढगां'नंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस
नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगांचा आसरा घेण्याचा आणि 1988 साली पहिला डिजिटल फोटो काढल्याचा दावा केल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना पूर आला
भारतात पहिला डिजिटल कॅमेरा कधी आला? मोदींच्या दाव्यानंतर फॅक्ट चेक
नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूझर्सनी तात्काळ या दाव्यातील तथ्य पडताळून पाहण्यास सुरुवात केली. निकॉनने 1987 साली पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा तयार केल्याकडे काही जणांनी लक्ष वेधलं. तर 1995 च्या आधी ईमेल व्यवस्था सामान्य जनतेसाठी उपलब्धच नव्हती, असंही काही जणांनी सोशल मीडियावर मांडलं.काही जणांना मोदींची ही मुलाखत काही सहन झाली नाहीभाईसाहब क्या इसका मतलब यह है की हम भगवान् भरोसे उड़ते हैं जब भी बादल होते हैं ? क्योंकि जब भी बादल होते हैं #ATC को #Radar पर #Plane नहीं दीखता 🤔🤯#radar #RadarModi #RadarScientistModi #ModiLogic #NewsNation #CloudStrike #CloudyModi #LokSabhaElections2019 pic.twitter.com/3cpzSvq6Vz
— #आज़ाद_अभिव्यक्ति🇮🇳🌏 (@AazadAbhivyakti) May 12, 2019
अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी मोदींकडून प्रेरणा घेऊन सल्ले द्यायलाही सुरुवात केली#wahmodijiwah tumhein galiyan bhi 1kg...2kg ke hisab se milte hain.😂😂😆😆😆#CloudyModi #CloudCover #RadarModi 😅 pic.twitter.com/KDboasdKp2
— Šj Śýëď (@Sj_kpcc) May 13, 2019
अनेक नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया मोदींच्याच तोंडी दिल्यामैंने वायु सेना चीफ से कहा अगर बादलों ने धोका दिया तो प्लान B ये होगा 😂😂🤣 So secrat is out now 😂#RadarModi#RadarScientistModi@sushmitadevmp pic.twitter.com/HTpP3AIcjy
— Najमा Fatमा khaन (@NajmaFatmaINC) May 12, 2019
मुझे तो बहुत दुख होता है जो इस तरह के आदमी को 2014के वोद दे दिया! #BJP_भगाओ_देश_बचाओ #ModiTohGaya #Modi_Failed #EntireCloudCover #RadarModi #Scientistmodi pic.twitter.com/Sl5gu77YzC
— PraKash MeeNa (@natively_indian) May 13, 2019
काहींनी मोदींच्या वैज्ञानिक ज्ञानाचं कौतुक केलंलेकिन मैने कहा इतना क्लाउड है.. बारीश हो रही है.. तो एक बेनिफिट हैं के वो राडार से बच सकते हैं... 😜😜😜 #itstoomuch #Radar #RadarModi #CloudyModi #cloud #Modi pic.twitter.com/nWOWKgiXJg
— Mahendra Sonawane (@mahivivi) May 13, 2019
शेवटी मोदींचं आणि विज्ञानाचं जुनं नातं आहेGreat scientist modi ji #CloudyModi #RadarModi #pakoda #gutter#modicamera Wow modi wow@BJP4India @narendramodi @BJPLive @BJP4Karnataka pic.twitter.com/Od6smZcOwR
— Aslam Ali (@Aslam313coorg) May 13, 2019
बरं एवढं महाभारत चालू असताना सोशल मीडियावर 'भक्त' म्हणवले जाणारे कुठे आहेत?Haters will call this fake. Video of the legend#RadarendraModi announcing his invention of Electricity using #CloudCover,where energy from lightening was saved in clouds and transfered to earth via rain (1685). #CloudyModi #EntireCloudCover pic.twitter.com/8MjidicNZE
— MANISH (@YADAVMANISH4444) May 13, 2019
एकविसाव्या शतकात अजून आपल्याला काय काय बघायला मिळणारे देव जाणे. लोकसभेसाठी एका बाजुला (रडारेंद्र) मोदी आहेत तर दुसऱ्या बाजुला हे महाशयBhaktas trying hard to prove #Modi ji correct 😂😂😂#RadarScientistModi #RadarendraModi pic.twitter.com/HEvMvEPyg6
— 🔥Suresh S🧢 (@its_SureshS) May 13, 2019
याबाबतीत मात्र दोघांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळतेय. असे पर्याय असल्यावर बिचारा मतदार तरी काय करणार?#PappuQuotes Please somebody explain to @pappu that it is not possible. Height of innocence....#CloudyModi#ModiHiAayega pic.twitter.com/TGzNE9uMsI
— Komal G (@komalgarg10) May 13, 2019
#WahModiJiWah 🤘#CloudyModi 🌧#RadarModi 🛰 pic.twitter.com/BF8qwYB7KM
— MüNEEr 😎 (@Muneer_Tweets) May 13, 2019