एक्स्प्लोर

समुद्राखालून 6600 किमी लांब केबल टाकणार, फेसबुक,मायक्रोसॉफ्टमध्ये करार

सॅन फ्रांन्सिस्कोः इंटरनेट युजर्सचं हायस्पीड इंटरनेटचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी अॅटलांटिक समुद्रात एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नवीन आणि अत्याधुनिक अशी तब्बल 6600 किलोमीटर लांबीची फायबर केबल टाकण्यासाठी करार केला आहे.   एका वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता अॅटलांटिक समुद्रातून जवळपास 6600 किलोमीटर लांबीची केबल टाकण्यात येणार आहे. ही एमएआरईए केबल 160 टीबीपीएस क्षमतेने इंटरनेट सेवा देणारी असणार आहे. केबल टाकण्याचे काम यावर्षी ऑगस्टमध्ये सुरु करण्यात येणार असून ऑक्टोबर 2017 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.   यामुळे वाढेल इंटरनेट स्पीड तेलसिअस ही दूरसंचार कंपनी या केबल प्रणालीचं संचालन आणि नियंत्रण करणार आहे. या प्रणालीमुळे अमेरिका पहिल्यांदाच दक्षिण युरोपशी जोडली जाणार आहे. अमेरिकेतील उत्तर व्हर्जिनिया शहर या केबलमुळे बिलवाओ, स्पेन, युरोप, अफ्रिका, पूर्व आणि मध्य आशिया यांच्या नेटवर्क हब सोबत जोडलं जाणार आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.   मायक्रोसॉफ्ट ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. येत्या काळात कंपनी स्काईप, बिंग, ऑफिस 265 आणि एक्सबॉक्स यांसह इतर 200 सेवा फास्ट प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या विचारात आहे, असं मायक्रोसॉफ्ट कंपनीचे महाप्रबंधक क्रिस्टीन बेलाडे यांनी सांगितलं.   फेसबुक देखील युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. फेसबुक वापरकर्त्यांना या करारामुळे फायदा होणार असून ऑनलाईन कनेक्टीव्हीटी अधिक चांगली होणार आहे, असं फेसबुक नेटवर्क इंजीनिअरिंगचे उपाध्यक्ष नजम अहमद यांनी सांगितलं.   इंटरनेट वापरकर्त्यांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी सध्या अनेक कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक देखील याला अपवाद नाहीत. आपल्या युजर्सला चांगली इंटरनेट सेवा देण्यासाठी हा करार महत्वाचा ठरणार असल्याचा दोन्ही कंपन्यांना विश्वास आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Embed widget