एक्स्प्लोर
Advertisement
मायक्रोमॅक्स ‘कॅनव्हास 6 प्रो’ची लवकरच डिलिव्हरी
नवी दिल्ली : मायक्रोमॅक्स या भारतीय स्मार्टफोन कंपनीने गेल्याच आठवड्यात ‘कॅनव्हास 6 प्रो’ स्मार्टफोन लॉन्च केला. या स्मार्टफोनची 20 एप्रिलपासून डिलिव्हरी सुरु होणार आहे.
ज्या ग्राहकांनी मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर एक्स्क्लुझिव्ह प्री-ऑर्डर केलं आहे, त्यांची शिपिंग तारिख जाहीर केली आहे. ऑर्डर दिलेल्या ग्राहकांना 20 एप्रिलपासून स्मार्टफोन मिळण्यास सुरुवात होणार आहे.
गेल्याच आठवड्यात मायक्रोमॅक्सने फ्लॅगशिप डिव्हाईस स्मार्टफोन ‘कॅनव्हास 6 प्रो’ लॉन्च करत किंमतही जाहीर केली. हा स्मार्टफोन 13 हजार 999 रुपयांना मिळणार आहे.
‘कॅनव्हास 6 प्रो’चे फीचर्स:
- 5 इंचाचा एचडी डिस्प्ले
- 1080×1920 रिझॉल्युशन
- 2GHz ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो प्रोसेसर
- 4 जीबी रॅम
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- मेटालिक यूनिबॉडी
- 1080p HD व्हिडीओ रेकॉर्डिंग
- 3G पेक्षा दहापट अधिक डाऊनलोड स्पीड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement