एक्स्प्लोर

स्वस्त आणि मस्त... Mi चे दोन इअरफोन लॉन्च

सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हे इअरफोन उपलब्ध असतील. एमआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरुन स्मार्टफोनप्रेमींना इअरफोन खरेदी करता येतील.

मुंबई : प्रवासात असो वा निवांत क्षणी, गाणी ऐकणे अनेकजण पसंत करतात. अशावेळी आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून इअरफोन उपयुक्त ठरतात. त्यामुळे अनेकजण आवर्जून इअरफोन वापरतात. मात्र एमआयच्या बऱ्याच स्मार्टफोनसोबत अॅक्सेसरीजमध्ये इअरफोन दिले जात नाही. त्यामुळे एमआयचे नवे इअरफोनना मोठी पसंती मिळू शकते. शाओमीने भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी स्वस्त आणि मस्त असे दोन इअरफोन बाजारात आणले आहेत. एमआयच्या इअरफोनचे बेसिक व्हर्जन 399 रुपयांना मिळेल, तर दुसऱ्या व्हर्जनची किंमत 699 रुपयांना मिळणार आहे. याआधीपासून बाजारात उपलब्ध असलेल्या एमआय इअरफोनची किंमत 999 रुपये होती. त्यामुळे आता नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या दोन्ही इअरफोनना मागणी वाढणार आहे. सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हे इअरफोन उपलब्ध असतील. एमआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरुन स्मार्टफोनप्रेमींना इअरफोन खरेदी करता येतील. Mi इअरफोन बेसिक एमआय इअरफोन बेसिकमध्ये अल्ट्राल लो बास आणि अॅल्युमिनियम अलॉय साऊंड चेंबर आहे. ‘डिझाईन फॉकर इंडिया’ असे या इअरफोनला नाव देण्यात आले आहे. थर्ड जनरेशन डँपिंग सिस्टम यात देण्यात आली असल्याने साऊंडमधील स्पष्टता जाणवेल. Mi इअरफोन बेसिक व्हर्जनच्या तुलनेत अधिक फीचर्स असलेल्या एमआय इअरफोनमध्ये डायनॅमिक बास आणि मेटल साऊंड चेंबर देण्यात आले आहे. व्हॅल्युम, आनसर बटन, मायक्रोफोन या इअरफोनमध्ये देण्यात आले आहे. लहान, मध्यम आणि मोठे अशा तीन आकारांमध्ये इअरबड उपलब्ध असून, कंपनीच्या माहितीनुसार या इअरफोनच्या 700 चेकिंग टेस्ट करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

Embed widget