एक्स्प्लोर
पाच हजारांपेक्षाही कमी किंमत, रिलायन्सचा नवा 4G स्मार्टफोन लॉन्च
नवी दिल्ली : रिलायन्स डिजीटलने LYF सीरीजचा विंड 7i हा नवा 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची किंतम 4 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनसोबत ग्राहकांना दोन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.
हा फोन बाजारात सध्या ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन कलर्समध्ये उपलब्ध आहे. रिलायन्स विंड 7 या ऑगस्टमध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचं हे स्वस्त व्हर्जन आहे.
विंड 7i हा अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम सपोर्टेड आहे. यामध्ये 5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. 1.3 गीगाहर्ट्स क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर, 1 GB रॅम, 8 GB इंटर्नल स्टोरेज, 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 2250mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement